(Rcfl Bharti 2024) राष्ट्रीय केमिकल्स आणि  फर्टिलायझर्स ली. मध्ये 168 जागांसाठी भरती

Rcfl Bharti 2024

Rcfl Bharti 2024 – राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) मुंबईने 2024 साठी 1 नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये 168 पदांसाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत, या मध्ये 158 व्यवस्थापन प्रशिक्षक, आणि 10 कनिष्ट फायरमन ग्रेड 2 या पदांचा समावेश आहे. जे इच्छुक उमदेवार अर्ज करणार आहेत. त्यांनी खालील माहिती पूर्ण पणे वाचून मग अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2024 आहे.

जाहिरात क्र. – 01062024

एकूण जागा – 168

Rcfl Bharti Application Form Starting Date20 जून 2024
Rcfl Bharti last Date To Apply01 जुलै 2024

पदाचे नाव व तपशील

पद क्र.पदाचे नावशाखापद संख्या
1मॅनेजमेंट ट्रेनीकेमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हील/फायर CC लॅब/इंडस्ट्रीयल/मार्केटिंग/HR/ट्रेनी एडमीन/कॉर्पोरेट/कम्युनिकेशन158
2ज्युनियर फायरमन ग्रेड II 10

Rcfl Bharti 2024 Educational Qualificationsशैक्षणिक पात्रता

  • मॅनेजमेंट ट्रेनी – i) 60% गुणांसह B.E/B.Tech.(केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हील) किवा डिप्लोमा किवा कोणत्याही शाखेतील पदवी + MBA
  • ज्युनियर फायरमन ग्रेड II – i) 10 वी पास ii) फायरमन प्रमाणपत्र iii) 01 वर्षे अनुभव

Rcfl Bharti 2024 वयाची अट

मॅनेजमेंट ट्रेनी – 01 जून 2024 रोजी 18 ते 27 वर्षे ( SC/ST – 05 वर्ष सूट, OBC – 03 वर्ष सूट )

ज्युनियर फायरमन ग्रेड II – 01 जून 2024 रोजी 18 ते 29 वर्षे ( SC/ST – 05 वर्ष सूट, OBC – 03 वर्ष सूट )

Rcfl Bharti 2024 नोकरी ठिकाण – मुंबई

फी-General/OBC/EWS – 1000/- रु. ( SC/ST/ExSM/ महिला – फी नाही)

Rcfl Bharti 2024 Official Websiteपाहा

Rcfl Bharti जाहिरात (PDF) मॅनेजमेंट ट्रेनी पाहा

Rcfl Bharti जाहिरात (PDF)ज्युनियर फायरमन ग्रेड IIपाहा

Rcfl Bhart अर्ज करणेसाठी Click here

Selection Process –

  • Online Test
  • Personal Interview

How to Apply ?

  • वरील सर्व माहिती वाचून Apply Online वर क्लिक करून आपण हा अर्ज ऑनलाईन भरू शकता.
  • आपण रजिस्ट्रेशन करताना दिलेला ईमेल व मोबाईल नंबर चालू द्यावा. भरती संदर्भातील सर्व माहिती आपल्याला या नंबर वर आणि ईमेल वर मिळणार आहे.
  • फॉर्म भरताना शैक्षणिक पात्रता मध्ये सीट नंबर, मार्क्स बघून व्यवस्थित टाकावे.
  • आपल्या नावाचे स्पेलिंग भरताना आपल्याकडे असलेल्या शैक्षणिक कागदपत्रानुसार भरावे.
  • फोटो अपलोड करताना फोटोची साईझ 3.5*4.5 व 40 kb च्या आत मध्ये असावी.
  • एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास आपला शेवटी भरलेला अर्जाचा विचार करण्यात येईल असे म्हणले आहे.
  • फॉर्म भरून झाले नंतर एकदा तो व्यवस्थित चेक करून मगच पैसे भरावे.
  • पैसे भरल्यानंतर फॉर्म जमा होईल त्यानंतर आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकून फॉर्म डाउनलोड करून जतन करून ठेवावा. किवा त्याची प्रिंट काढून ठेवावी.
  • उमेदवारांनी आपल्याला हयात असलेल्या मुलाची संख्या खरी व बरोबर लिहावी व जाहिरातीच्या शेवटी असलेला नमुना अ फॉर्म भरावा.
  • शैक्षणिक मार्क्स CGPA ओर GRADE असे देण्यात येत आहेत. तेथे संबंधित बोर्ड,विद्यापीठ च्या निकषानुसार शैक्षणिक पात्रतेच्या रकान्यात नमूद करावेत.

RCFL भरती साठी शेवटची तारीख ?

01 जुलै 2024

ज्युनियर फायरमन ग्रेड II साठी पगार किती असतो ?

18000 – 42000 Rs

मॅनेजमेंट ट्रेनी साठी पगार किती असतो ?

30000 Per Month & Other Allowence 2500/- Rs/

आपला नोकरीबघा चा whattsapp App ग्रुप जॉईन करणेसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Leave a Comment