तलाठी भरतीसाठी ची प्रतीक्षा संपली .. असा करा अर्ज.. Talathi Bharti 2026

Talathi Bharti 2026 – अरे मित्रांनो तलाठी भरती चालू झालेले आणि जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर लवकरात लवकर खाली दिलेली माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. सदर भरती ऑनलाइन असणारे की ऑफलाईन असणार आहे अर्जाची शेवटची तारीख काय असणार आहे,शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण इत्यादी सर्व माहिती आपल्याला खाली दिलेल्या जाहिरात मध्ये पहायला मिळेल. तर खाली दिलेली माहिती वाचा आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा . अर्जाची शेवटची तारीख ०५ ऑगस्ट २०२६ हि असणार आहे.

Talathi Bharti 2026, Talathi Recruitment 2026, Talathi Jobs 2026,

थोडक्यात माहिती

पदाचे नावMPSC मार्फत तलाठी भरती, उद्योग निरीक्षक,तांत्रिक सहाय्यक, सहाय्यक अधीक्षक गट क,वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक गट क व इतर
एकूण पदसंख्या2619+3088 = 5707 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख२७ जून २०२६
अर्जाची शेवटची तारीख०५ ऑगस्ट २०२६
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
अर्जाची पद्धतीऑनलाईन
पगारजाहिरात पहा
Talathi Bharti 2026

जाहिरात क्र – 017/2026

एकूण पदसंख्या –  2619+3088 = 5707 पदे

पदाचे नाव आणि तपशील (Post Name & Details)

पद क्रपदाचे नावपद संख्या
1उद्योग निरीक्षक०९
2तांत्रिक सहाय्यक०३
3कर सहाय्यक२८२
4सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क ४६१
5लिपिक टंकलेखक१८६४
6गरम महसूल अधिकारी (तलाठी) गट क १५३९
7वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक गट क ११
8सहाय्यक अधीक्षक गट क ११
9सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक गट क२५४
10लिपिक टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी)९४४
11लिपिक टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभाग339
एकूण२६१९+३०८८ = ५७०७

शैक्षणिक पात्रता (Talathi Bharti 2026 Educational Qualifications)

  • पद क्र १ – i) इंजिनियरिंग पदवी किवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किवा सायन्स शाखेतील पदवी आवश्यक
  • पद क्र २ – पदवीधर
  • पद क्र ३ – i) पदवीधर ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मी व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मी आवश्यक
  • पद क्र ४ – i) १० वी पास ii) ऑटोमोबाईल इंजिनियरिंग डिप्लोमा किवा पदवी किवा समतुल्य कोर्स आवश्यक
  • पद क्र ५ – i) पदवीधर ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मी व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मी आवश्यक
  • पद क्र ६ – कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक
  • पद क्र ७ – कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक
  • पद क्र ८ – कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक
  • पद क्र ९ – मत्स्यविज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी (B.F FC)
  • पद क्र १० – i) पदवीधर ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मी व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मी आवश्यक
  • पद क्र ११ – i) पदवीधर ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मी व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मी आवश्यक

शासनाचे तलाठी भरती संदर्भातील शुद्धिपत्रक

वयाची अट (Age Limit) – ०१ ऑक्टोंबर २०२६ रोजी (मागासवर्गीय/आदुघ/अनाथ – ०५ वर्षे सुट)

  • पद क्र १ – १९ ते ३८ वर्षे
  • पद क्र २ – १९ ते ३८ वर्षे
  • पद क्र ३ – १८ ते ३८ वर्षे
  • पद क्र ४ – १९ ते ३८ वर्षे
  • पद क्र ५ – १९ ते ३८ वर्षे
  • पद क्र ६ ते ११ – वयोमर्यादा नमूद नाही आहे.

फी 

  • खुला प्रवर्ग – ३९४ /- रु
  • मागासवर्गीय/आदुघ/अनाथ – २९४ /-रु
  • माजी सैनिक – ४४ /- रु

पगार (Salary) – जाहिरात पहा

नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र

अर्जाची पद्धती – ऑनलाईन

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख२७ जून २०२६
अर्जाची शेवटची तारीख०५ ऑगस्ट २०२६
प्रवेशपत्र परीक्षेच्या अगोदर 08 दिवस
परीक्षा२५ ऑक्टोंबर २०२६

Talathi Bharti Doucuments

  • 10वी (SSC) गुणपत्रक व प्रमाणपत्र
  • 12वी (HSC) गुणपत्रक व प्रमाणपत्र
  • पदवी प्रमाणपत्र (असल्यास)
  • MS-CIT किंवा कॉम्प्युटर प्रमाणपत्र

ओळख व पत्त्याचे पुरावे:

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रेशन कार्ड / वीज बिल (पत्त्यासाठी)
  • अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)

जात व इतर प्रमाणपत्रे:

  • जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC असल्यास)
  • जात वैधता प्रमाणपत्र
  • नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र (OBC/NT/SBC साठी)
  • EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • विवाहित असल्यास विवाह प्रमाणपत्र

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
शुद्धीपत्रकशुद्धिपत्रक – १
शुद्धिपत्रक – २
ऑनलाईन अर्जाची लिंकक्लिक करा
अधिकृत वेबसाईट पहा
आपल्या नोकरीबघा Telegram ग्रुपजॉईन व्हा

अर्ज कसा करायचा ?

  • भरपूर दिवसांच्या प्रतीक्षानंतर आत्ताची ही जी तलाठी भरती आहे ती आलेली आहे तर यामध्ये आपल्याला थोडा संभ्रम होण्याची शक्यता आहे कारण गट क च्या भरती अगोदरच निघाल्या होत्या त्यासाठी काहीजणांनी फॉर्म देखील भरलेला आहे पण आता त्या फॉर्ममध्येच एक अपडेट आले आणि त्या अपडेट मध्ये आपल्याला तलाठी भरतीसाठी चे अर्ज भरता येणार आहेत तर त्यासाठी आपण एमपीएससीच्या मुख्य पोर्टल वरती संपर्क साधू शकता.
  •  भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा संपूर्ण जाहिरात वाचायचे कारण जाहिरातीमध्ये खूप तपशील वर माहिती दिले कारण याच्यापूर्वी दोन शुद्धिपत्रक आले होते त्या शुद्धिपत्रक नंतर आता तलाठी भरतीचे माहिती पूर्ण एमपीएससी पोर्टल वरती आलेले असेच आपण अर्ज करताना आपल्याला तलाठी भरती दिसू शकते किंवा तलाठी  भरतीसाठी असलेले जागांची उपलब्धता दिसू शकते.  त्यामुळे या भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी सर्वात पहिल्यांदा आपण जाहिरात वाचायचे आणि मगच या भरतीचा फॉर्म भरायला घ्यायचा आहे
  •  फॉर्म भरण्यासाठी आपण खाली दिलेल्या पोर्टल वरती क्लिक करू शकता किंवा अर्ज करा या पर्यावर क्लिक करून आपण MPSC भरतीच्या अधिकृत वेबसाईट वरती पोहोचाल.
  •  सर्वात पहिल्यांदा जर आपण अगोदर पासून एमपीएससी देत असाल किंवा आपले एमपीएससी पोर्टल वरती लोगिन असेल तर आपल्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त फॉर्म भरण्याची कोणतीच गरज नाही आपण थेट या भरतीसाठी अर्ज करू शकता.
  •  पण जर आपण पहिल्यांदाच MPSC पोर्टल वरती lOGIN करणारा किंवा आपण एमपीएससी पोर्टलवर याच्या अगोदर कधीच लॉगिन केलं नाही किंवा MPSC संदर्भातील कोणताच प्रकारचा अर्ज जर आपण भरला नसेल तर आपल्याला मात्र पाच ते सहा स्टेप कम्प्लीट करून आपल्याला MPSC पोर्टल वरती आपली नोंदणी करून घ्यायला लागणार त्यामध्ये आपल्याला आपली पर्सनल माहिती, शैक्षणिक माहिती ,अनुभव, फोटो सही अपलोड करणे इत्यादी सर्व गोष्टी काळजीपूर्वक करायच्या आहेत.त्या खालील प्रमाणे असतील.
  •  जर आपणास mpsc फॉर्म भरण्यास कोणत्याही प्रकारच्या अडचणीत असेल तर आपण या संदर्भातील youtube चा व्हिडिओ आपण आपल्या चॅनल वरती बघू शकता सोबतच जर आपल्याला या फॉर्ममध्ये कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक मदतीची गरज असेल किंवा आपल्याला या फॉर्म भरताना काही संभ्रम होत असेल तर आपण अधिकृत MPSC पोर्टल वरती माहिती मिळवू शकता.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
  •  पुढे प्रवेश पत्र व इतर सर्व महत्त्वाच्या बाबीं करता आपणMPSC पोर्टल वरचा आयडि आणि पासवर्ड हा आपल्याजवळ ठेवावा तसेच या भरतीचा फॉर्म भरल्यानंतर भरलेल्या फॉर्मची व परीक्षेच्या फी भरलेल्या पावतीची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून आपल्याला नंतर या भरतीसाठी प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • अधिक माहितीसाठी आपण MPSC च्या अधिकृत वेबसाईट वर संपर्क साधू शकता.

तलाठी भरतीसाठी चा अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे ?

०५ ऑगस्ट २०२६ (पुढे वाढण्याची शक्यता आहे)

Talathi Bharti Related Documents ?

आधार कार्ड , शैक्षणिक कागदपत्रे सर्व मार्कशीट, रहिवासी दाखला, जातीचा दाखला,नॉन क्रिमीलेयर लागू असल्यास, विवाह झाला असल्यास विवाह प्रमाणपत्र किवा राजपत्र, फोटो

Talathi Bharti 2026 Exam Online Or Offline ?

Offline Exam Conducted by MPSC

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment