Union Bank of India Bharti 2026 – आपले शिक्षण काहीही झाले असुद्या आपण जर या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर आताच अर्ज करा. आणि हि नोकरी मिळवा. प्रत्येक पद्साठी अनुभव लागणार आहे. त्यामुळे जर आपल्याजवळ अनुभव असेल तरच या भरतीसाठी आपल्याला अर्ज करता येणार आहे. अर्जाची शेवटची तारीख हि १० ऑगस्ट २०२६ हि असणार आहे.
Union Bank of India Bharti 2026, Union Bank Recruitment 2026, Union Bank Bharti 2026
थोडक्यात माहिती
| पदाचे नाव | मॅनेजर, सिनियर मॅनेजर, चीफ मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर |
| एकूण पदसंख्या | ३९५ |
| अर्ज सुरु झालेली तारीख | २१ जुलै २०२६ |
| अर्जाची शेवटची तारीख | १० ऑगस्ट २०२६ |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी (बँकिंग) |
| अर्जाची पद्धती | ऑनलाईन |
| पगार | जाहिरात पहा |
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पदसंख्या – 395 पदे
पदाचे नाव आणि तपशील (Post Name & Details)
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| १ | मॅनेजर | १६३ |
| २ | सिनियर मॅनेजर | १५३ |
| ३ | चीफ मॅनेजर | ५२ |
| ४ | असिस्टंट जनरल मॅनेजर | २० |
| ५ | डेप्युटी जनरल मॅनेजर | ०७ |
| एकूण | ३९५ |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
- i) कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी आवश्यक / B.E/B.TECH/CA/MCA/M.TECH/LLB ii) ०२ ते १२ वर्षाचा अनुभव आवश्यक (पदाला अनुसरून . कृपया जाहिरात पहा)
वयाची अट (Age Limit)
- ०१ जुलै २०२६ रोजी २२ ते ३० वर्षे, २५ ते ३५ वर्षे ४०/४५/५० वर्षांपर्यंत [SC/ST – ०५ वर्षांची सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
फी –
- GENERAL/OBC – 1180 /- रु
- SC/ST/PWD – 177 /- रु
पगार (Salary) –

नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत
अर्जाची पद्धती – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | २१ जुलै २०२६ |
| अर्जाची शेवटची तारीख | १० ऑगस्ट २०२६ |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या अगोदर ०८ दिवस |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
महत्वाच्या लिंक (Important Links)
| जाहिरात (PDF) | पहा |
| ऑनलाईन अर्जाची लिंक | अर्ज करा |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
| आपल्या नोकरीबघा Telegram ग्रुप | जॉईन व्हा |
अर्ज कसा करायचा ?
- भरती पूर्णपणे आयबीपीएस मार्फत होणार आहेत त्यामुळे आपल्याला या भरतीचा फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची जास्त कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही आहे.
- फॉर्म भरण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपल्याला संपूर्ण जाहिरात वाचायचे आहे कारण मध्ये प्रत्येक पदाला अनुसरून माहिती दिलेली आहे तसेच भरतीची एकंदरीत सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये मिळणार आहे त्यामध्ये पेपर कसा असेल पेपरच्या गुणांचं मूल्यांकन, व इतर सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्येच वाचायला भेटणार आहे त्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा याची जाहिरात वाचून घ्यावी.
- आणि मगच या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी घ्यावा. फॉर्म भरत असताना आपल्याला आपला फोटो करायचा आहे आणि स्वतःच्या हातांनी लिहिलेलं स्वयंघोषणापत्र हे आपल्याला द्यायचं आहे.
- स्वयंघोषणापत्र हे आपल्याला खाली दिलेला आहे त्याप्रमाणेच लिहायचे आहे.
- स्वयंघोषणापत्र पूर्णपणे इंग्लिश मध्ये यामध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड व चुकीची माहिती लिहायची नाही आहे.
- फॉर्म संपूर्ण भरून झाल्यानंतर आपल्याला फॉर्म हा पुन्हा एकदा बघण्यासाठी दिसतो तेव्हा आपण फॉर्म पूर्णपणे चेक करा नंतर आपला फॉर्म कोणत्याही कारणास्तव निकाली काढला जाणार नाही.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर फार्म साठी असणारी फी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादींच्या माध्यमातून भरू शकता आणि या वेळेसच आपण ही फी यूपी पद्धतीचा अवलंब करून देखील भरू शकता.
- या भरतीचा फॉर्म जमा झाल्यानंतर आपल्याला त्याची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायची जेणेकरून नंतर प्रवेश पत्र आपल्याला या पावतीचा वापर करता येईल.
- सर्व माहिती आपण दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वरती आपल्याला प्राप्त होणार आपण देणारा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हा चालू आणि सुस्थिती मधील द्यावा .
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या Whattsapp ग्रुप अगदी विनाशुल्क जॉईन व्हा आणि अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वर पहा.