ज्यांनी पण पोस्टाच्या भरतीसाठी अर्ज केला होता त्यांच्यासाठी खुशखबर ! पोस्ट भरतीची ४ थी लिस्ट आलेली आहे.. Post Office 4th Merit List Live

Post Office 4th Merit List – गेल्या काही दिवसांपासून आपल्या सर्वांना आतुरता लागली होती अशा या पोस्टाच्या भरतीची चौथी मेरिट लिस्ट म्हणजेच चौथी यादी आज पब्लिश झाली आहे दिनांक 09 जून 2026 रोजी ही यादी आपल्याला पोस्टाच्या वेबसाईट वरती बघायला मिळणार आहे तर ज्यांनी पण पोस्टमन, डाक सेवक, मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी अर्ज केला होता त्यांनी खाली दिलेली माहिती वाचावी आणि या लिस्टमध्ये आपले नाव आहे की नाही हे कन्फर्म करावे

Post Office 4th Merit List, Post Office chi 4 thi yadi, 4th merti list live, 4th merit list

दहावी झाली दहावीच्या परीक्षा दिली पण सरकारी नोकरी मिळेना म्हणून गेल्या चार ते पाच महिन्या पाठीमागे निघालेल्या पोस्टाच्या भरतीमध्ये बऱ्याच जणांनी अर्ज भरला होता आता या भरतीनंतर अर्जाचा सिलेक्शन हे आपल्याला पडलेल्या दहावीच्या गुणांवरती होणार होते.

त्यासाठी पहिली दुसरी आणि तिसरी मेरिट लिस्ट लागली होती आता बारी होती चौथ्या मेरिट लिस्ट की ज्यामध्ये थोडं कमी मार्क पडलेल्यांना देखील चान्स मिळणार होता तर आज तीच भरतीची चौथी लिस्ट आपण बघणार आहोत खाली दिलेली लिंक वर क्लिक करा आणि आपल्या जिल्हा निहाय गुणांमध्ये आपला रजिस्ट्रेशन नंबर येतोय का आपलं नाव येतंय का ते पहा.

खूपच सोपी पद्धत फॉलो करायचे आहे आणि आपण आपले नाव या भरतीच्या यादीमध्ये बघू शकता फक्त एकच अट अशी आहे की आपल्याला यामध्ये नाव दिसणार नाही तर आपल्याला दिसणार आहे आपल्या रजिस्ट्रेशन नंबर जो की आपण फॉर्म भरताना दिलेल्या प्रिंटवर असेल तर प्रत्येकाने आपलं रजिस्टर नंबर हातामध्ये घ्या आणि तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अर्ज भरलेला आहे त्या जिल्ह्याच्या पुढे जाऊन त्याच्या सिलेक्शनच्या यादीमध्ये आपला रजिस्ट्रेशन नंबर दिसतोय का ते पहा..

यादी पाहण्यासाठी खालील यादी पहा या पर्यायावर क्लिक करा…

यादी पहा

मित्रांनो अशीच नवनवीन माहिती आपल्या नोकरी बघा या वेबसाईट वरती दररोज मिळत असते सोबतच आपण व्हाट्सअप ग्रुप वरती देखील हीच माहिती शेअर करत असतोय तर आत्ताच खाली दिलेली लिंक वर क्लिक करा आणि आपलं व्हाट्सअप चा ग्रुप किंवा आपल्या टेलिग्राम चैनल जॉईन करा आणि असेच नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वरती मिळवा.

पोस्टाची भरती व इतर माहिती पाहण्यासाठीक्लिक करा

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment