CSIR UGC NET 2026 : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा 2026

CSIR UGC NET 2026 – ही परीक्षा दिल्यानंतर आपण पण सहाय्यक प्राध्यापक किंवा JRF ही नोकरी करू शकता. तर आज एक अशी भरती आलेली आहे आणि त्याची परीक्षा द्यायची आहे आणि आपण सरकारी नोकरी किंवा प्रायव्हेट नोकरी मिळू शकता. यासाठीची शैक्षणिक पात्रता, वयाची अट व इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे. ती माहिती वाचा आणि या परीक्षेसाठी अर्ज  करा.

CSIR UGC NET 2026, UGC Net Exam 2026, NET Exam 2026, Assistant Professor Jobs 2026

जाहिरात क्र – नमूद नाही आहे

परीक्षेचे नाव – वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा 2026

पदाचे नाव आणि इतर तपशील

CSIR – UGC-NET JRF आणि सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता

  • 55 % गुणांसह M.SC/BE/B.Tech/B.Pharma किवा MBBS किवा समतुल्य कोर्स आवश्यक
  • पण जर आपली जात SC/ST/OBC/PWD – असेल तर 50 & गुण आवश्यक

वयाची अट – 01 जुलै 2026 रोजी [SC/ST/PWD/3rd Gender/महिला – 05 वर्षांची सूट, OBC – 03 वर्षे सूट ]

  • JRF – 30 वर्षांपर्यंत
  • सहाय्यक प्राध्यापक – वयाची अट नाही

फी –

  • General – 1150 /- रु
  • OBC/EWS – 600 /- रु
  • SC/ST/PWD/3RD Gender – 325 /- रु

अर्जाची पद्धती – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख27 मे 2026
अर्जाची शेवटची तारीख19 जून 2026
परीक्षा17 आणि 18 जुलै 2026
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

परीक्षेचा pattern

CSIR UGC NET 2026

How To Apply ?

  • सदर  परीक्षेसाठीची सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या परीक्षेचा अर्ज भरण्यापूर्वी जाहिरात वाचायचे आहे. 
  •  फॉर्म भरत असताना आपल्याला जी माहिती भरायची आहे ती अगदी व्यवस्थित व अचूक भरावी.
CSIR UGC NET 2026
  • New Registration या पर्यायावर क्लिक करून आपण नवीन अर्ज भरण्यास सुरुवात करू शकता.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली माहिती व्यवस्थित आहे हे कन्फर्म करून मगच आपण या परीक्षेसाठीची फी भरण्याची प्रोसेस करावी.
  • फी भरताना आपण अर्ज कोणत्या प्रवर्गातून केला आहे त्याला अनुसरून जी फी वरती दिलेली आहे ती भरावी.
  •  फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
  • प्रकारची माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वरती मिळवण्यासाठी नोकरी बघा च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा त्याची लिंक खाली दिलेली आहे.
  •  परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती प्रवेश पत्र व इतर सर्व सरकारी नोकरी व त्याच्या भरती इत्यादींच्या माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वरती मिळवण्याचे आपले हक्काचे ठिकाण म्हणजेच नोकरी बघा.

UGC Net 2026 Last Date to Apply ?

19 जून 2026

Educational Qualifications for ugc net 2026 ?

if u get 55 % in M.SC/BE/B.Tech/B.Pharma this Course. u will Apply For This Exam

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment