BSNL Bharti 2026 : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 100 जागांसाठी ऑफिसर या पदाची भरती

BSNL Bharti 2026 – BSNL मध्ये तब्बल 100 जागांसाठी ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर या ऑफिसर (Officers Jobs) पदासाठी नोकरीची संधी निघालेली आहे. आपण पण जर BE टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स किंवा रेडिओ यामध्ये केला असेल किंवा एमएससी झाले असेल तर आपण देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता.वयाची अट, शैक्षणिक पात्रता व इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे संपूर्ण जाहिरात वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा आणि आपल्या सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करा.

BSNL Bharti 2026,BSNL Recruitment 2026, BSNL Jobs 2026, BSNL Officer Bharti 2026, Officers bharti in BSNL

थोडक्यात

पदाचे नावज्युनियर टेलीकॉम ऑफिसर
एकूण पदसंख्या100 जागा
अर्ज सुरु झालेली तारीख04 जून 2026
अर्जाची शेवटची तारीख03 जुलै 2026
पगार जाहिरात पहा
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
अर्ज करण्याची पद्धतीऑनलाईन

जाहिरात क्र – BSNLCO-11/12(11)/1/2026-RECTT-CO

एकूण पदसंख्या – 100 जागा

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1ज्युनियर टेलीकॉम ऑफिसर100
एकूण100

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • B.E (Telecommunications/Radio/Computer/Electrical/Information Technolgoy/Instrumentation ) किवा M.SC (Electronics/Computer Science)

वयाची अट – 03 जुलै 2026 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

फी

  • General/OBC/EWS – 2000 /- रु
  • SC/ST/PWD – 1000 /- रु

पगार  (Salary) – जाहिरात पहा

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)

अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख04 जून 2026
अर्जाची शेवटची तारीख03 जुलै 2026
परीक्षाऑगस्ट 2026
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • भरती चालू होण्यासाठी अजून बरेच दिवस बाकी आहेत पण फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला सर्वात पहिल्यांदा या भरतीची जाहिरात पाहिजे जाहिरातीमध्ये आपल्याला सर्व तपशील माहिती दिलेली आहे यामध्ये जात नाही किती पदसंख्या असणार आहे कोणत्या पदासाठी किती जागा आहेत ही सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली असते तर आपण ती माहिती वाचायची आणि मगच या भरतीसाठी चा अर्ज करायचा आहे.
  •  अर्ज करण्यासाठी आपण वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर ती क्लिक करू शकता त्यावर क्लिक करून आपल्याला या भरतीसाठी चा अर्ज भरायचा आहे अर्ज भरताना आपण नवीन रजिस्ट्रेशन करून या भरतीसाठी चा अर्ज भरू शकतात त्यामध्ये आपल्याला आपले नाव वडिलांचे नाव आडनाव आईचे नाव ईमेल आयडी मोबाईल नंबर आधार कार्ड वरची माहिती तसेच आपल्या दहावीच्या मार्कशीट वरचे आपले नाव अशी सर्व माहिती विचारलेली आहे ती माहिती योग्य बरोबर व व्यवस्थित भरायचे जेणेकरून नंतर कोणत्याही परिस्थितीत आपल्याला आपला अर्ज रिजेक्ट केला जाणार नाही.
  •  या भरतीसाठी आपण जो मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी देणार आहोत तो चालू आणि सुस्थितीमधील द्यावा जेणेकरून नंतर आपल्याशी या नंबर द्वारे किंवा ईमेल द्वारे कॉन्टॅक्ट होईल.
  •  फॉर्म भरून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा वापर करू शकता.
  •  पी वरून झाल्यानंतर आपण भरलेली फी आणि त्याच्या पावतीची झेरॉक्स काढून आपल्याजवळ ठेवायची आहे जेणेकरून नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  •  फॉर्मत असा खूपच सोप आहे पण जर आपल्याला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपण जाहिरातीमध्ये दिलेल्या टोल फ्री नंबर वरती किंवा ईमेल आयडी वरती संपर्क साधू शकता.
  • अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघा या व्हाट्सअप ग्रुपला किंवा यूट्यूब चैनल ला फॉलो करून ठेवा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वरती मिळत राहील.
  •  ही माहिती खूप महत्त्वाची आहे त्यामुळे तुमच्या मित्र-मैत्रिणींना ज्यांची शैक्षणिक पात्रता B.E असणार आहे त्यांना अशी शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या सरकारी नोकरीसाठी चा फायदा घेता येईल.
WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment