Indian Navy B.Tech Entry 2027 : 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी भारतीय नौदलात ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी!

Indian Navy B.Tech Entry 2027 – फक्त 12 वी पास वर हि सरकारी नोकरी आपल्यासाठी असणार आहे. यामध्ये आपण अधिकारी पदापर्यंत पोहचू शकता. लवकर खाली दिलेली माहिती पहा आणि या भरतीसाठी अर्ज करा. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण सर्व माहिती खाली दिलेली आहे ती माहिती पहा आणि या भरतीसाठी अर्ज करा. अर्ज करण्यासाठी ची शेवटची तारीख हि 18 जून 2026 हि असणार आहे.

Indian Navy B.Tech Entry 2027, Indian Navy B.Tech Entry Scheme, Indian Navy Bharti 2026, Indian Navy Jobs 2026, Jobs In Indian Navy, Indian Navy Recruitment

थोडक्यात

पदाचे नावभारतीय नौदल 10+2 कॅडेट एन्ट्री स्कीम
एकूण पदसंख्या60
अर्ज सुरु झालेली तारीख29 मे 2026
अर्जाची शेवटची तारीख18 जून 2026
पगार जाहिरात पहा
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
अर्ज करण्याची पद्धतीऑनलाईन

जाहिरात क्र – नमूद नाही

एकूण पदसंख्या – 60 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1मेकनिकल30
2इलेक्ट्रोनिक्स & कम्युनिकेशन30
एकूण60

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • i) 12 वी पास (PCM – 70 % गुण, SSC/HSC – 50 % गुण ) ii) JEE (Main) – 2026

वयाची अट – जन्म 02 जुलै 2007 ते 01 जानेवारी 2010 च्या दरम्यान असावा

फी – फी नाही

पगार  (Salary) – जाहिरात पहा

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)

अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख29 मे 2026
अर्जाची शेवटची तारीख18 जून 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • या भरतीसाठी चे अर्ज आहे आपल्याला बघायचा वेबसाईट वरती मिळून जातील 12 वी पास वरती आपण ही सरकारी नोकरी मिळवू शकतात त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा या भरतीचा अर्ज भरण्यापूर्वी आपल्याला याची दिलेली जाहिरात वाचायची आहे.
  • या भरतीचा फॉर्म भरायला घेत असताना आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहोत त्यासाठी जी शैक्षणिक पात्रता आपण पूर्ण करत आहोत याची खात्री करून मगच भरावा.
  •  फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती खरी योग्य बरोबर व अचूक भरावी जेणेकरून नंतर आपला फॉर्म निकाली काढला जाणार नाही.
  •  आपल्या दहावी बारावीच्या मार्कशीट वरती आपले नाव आपल्याला मिळालेली गुणसंख्या इत्यादी सर्व माहिती योग्य व्यवस्थित भरावी.
  •  अर्ज करण्यासाठी वरती दिलेल्या  अर्ज करा या पर्यायावर क्लिक करावे आणि या भरतीसाठीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आपण जाता.
  •  नवीन रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करून आपण सर्व विचारलेली माहिती योग्य व बरोबर टाकावी ईमेल आयडी मोबाईल नंबर आपण जे देणार आहोत ते चालू आणि सुस्थितीमधील द्यावे जेणेकरून नंतर आपल्याशी या ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर द्वारे संपर्क साधला जाईल.
  •  फॉर्म भरून झाल्यानंतर या फॉर्मसाठी किंवा या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची फी आपल्याकडून आकारलेली नाही आहे त्यामुळे आपण या भरतीसाठी चा डायरेक्ट फॉर्म जमा करावा.
  •  फॉर्म जमा झाल्यानंतर आपण भरलेल्या फॉर्म चेक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर प्रवेश पत्र किंवा इतर सर्व तत्सव माहितीसाठी प्रिंट आपल्याला उपयोगात आणता येईल.
WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment