RRB Technicial Bharti 2026 – फक्त 10 वी पास वर अर्ज करू शकता अशी एक नोकरी आली आहे. लवकरात लवकर माहिती पहा आणि या भरतीसाठी अर्ज करा. आणि आपल्या करियरला एक नवी दिशा द्या. अधिक माहितीसाठी खाली सर्व माहिती दिली आहे ती वाचा आणि अर्ज करा.
RRB Technicial Bharti 2026, RRB Technician Recruitment 2026, RRB jobs 2026
थोडक्यात
| पदाचे नाव | टेक्निशियन ग्रेड I , ग्रेड II |
| एकूण पदसंख्या | 6565 पदे |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 30 जून 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 29 जुलै 2026 |
| पगार | टेक्निशियन ग्रेड I – 29,200 टेक्निशियन ग्रेड II – 19,900 |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी |
| अर्ज करण्याची पद्धती | ऑनलाईन |
जाहिरात क्र – CEN No.02/2026
एकूण पदसंख्या – 6565 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | टेक्निशियन ग्रेड I | 323 |
| 2 | टेक्निशियन ग्रेड II | 6242 |
| एकूण | 6565 पदे |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
- पद क्र 1 – B.SC (Physics/Information Technology/Instrumentation/Computer Science) किवा इंजिनियरिंग डिप्लोमा आवश्यक आहे.
- पद क्र 2 – i) 10 वि पास ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (तपशीलवार ट्रेड पाहण्यासाठी आपण जाहिरात पाहू शकता)
वयाची अट – 01 जुलै 2026 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षाची सूट]
- पद क्र 1 – 18 ते 33 वर्षे
- पद क्र 2 – 18 ते 30 वर्षे
फी
- General/OBC/EWS – 500 /-रु
- SC/ST/EXSM/ट्रान्स जेंडर/महिला – 250 /- रु
पगार (Salary)
- टेक्निशियन ग्रेड I – 29,200 /- रु प्रती महिना
- टेक्निशियन ग्रेड II – 19,900 /- रु प्रती महिना
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)
अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 30 जून 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 29 जुलै 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (Important Links)
| Short Notifications | पहा |
| जाहिरात (PDF) | लवकरच येईल |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (30 जून 2026) | अर्ज करा |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
How To Apply ?
- सदर भरती हि कमीत कमी शैक्षणिक पात्रता 10 वी पास वर असणार आहे. तरी पण शैक्षणिक कागदपत्रे किवा शिक्षणाची अट आपल्याला जाहिरात मध्ये पहायची आहे.
- जाहिरात मध्ये दाखवल्याप्रमाणे शैक्षणिक पात्रता,वयाची अट व इतर माहिती असेल ती माहिती पहा आणि या भरतीसाठी अर्ज करा.
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती खरी व बरोबर भरायची आहे. चुकीच्या माहितीमुळे आपला अर्ज बाद केला जाऊ शकतो.
- अर्जामध्ये आपले इमेल आयडी व मोबाईल नंबर चालू टाकावे. नंतर ची सर्व प्रोसेस व माहिती आपल्याला या इमेल वर किवा मोबाईल वरच येणार आहे.
- अधिक माहितीसाठी आपल्या नोकरीबघा चा Whattsapp Group अगदी निशुल्क जॉईन करा. आणि या भरतीसाठी संदर्भात सर्व माहिती आपल्या मोबाईल वर मिळवा.
RRB Technicial Bharti 2026 या भरतीसाठी च्या अर्जाची शेवटची तारीख काय असणार आहे ?
29 जुलै 2026
RRB Technicial Bharti 2026 भरतीसाठी कमीत कमी शिक्षण किती असायला हवे आहे ?
कमीत कमी 10 वी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो.