Kamgar Ayuktalay Bharti 2026 : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. फक्त पदवीधरांसाठी ही नोकरीची खास संधी आलेली आहे. निरीक्षक, लेखापाल आणि लघु टंकलेखक या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता. फक्त पात्रते मध्ये तुमची पदवी झालेली असायला पाहिजे. आणि तब्बल 1,00,000 रुपये पर्यंत तुम्ही पगार घेऊ शकता. संपूर्ण माहिती खाली दिलेल्या संपूर्ण माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.
Kamgar Ayuktalay Bharti 2026,kamgar ayuktalay recruitment 2026,Kamgar Vibhag Bharti 2026,
थोडक्यात
| पदाचे नाव | निरीक्षक , लेखापाल, लघुटंक लेखक |
| एकूण पदसंख्या | 78 जागा |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 13 मे 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 11 जून 2026 |
| पगार | खाली दिलेली माहिती पहा |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी |
| अर्ज करण्याची पद्धती | ऑनलाईन |
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पदसंख्या – 78 जागा
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | निरीक्षक | 62 |
| 2 | लेखापाल | 12 |
| 3 | लघुटंक लेखक | 04 |
| एकूण | 78 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
- पद क्र 1 – कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक
- पद क्र 2 – i) B.Com ची पदवी आवश्यक ii) 03वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 3 – i) पदवीधर (कोणत्याही शाखेतील) ii) मराठी व इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मी iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मी व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मी
वयाची अट – 11 जून 2026 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ – 05 वर्षांची सूट]
फी –
- खुला प्रवर्ग – 1000 /- रु
- मागासवर्गीय/अनाथ – 900 /- रु
पगार (Salary)
- निरीक्षक – 35,400 – 1,12,400 /- प्रती महिना
- लेखापाल – 35,400 – 1,12,400 /- प्रती महिना
- लघुटंक लेखक – 25,500 – 81,100 /- प्रती महिना
नोकरीचे ठिकाण – मुंबई (Jobs In Mumbai)
अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 13 मे 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 11 जून 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (Important Links)
How To Apply ?
- या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा याचे जाहिरात पाहायचे आहे कारण जाहिरातीमध्ये तपशीलवार सर्व उल्लेख केलेला आहे.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती आपली शैक्षणिक पात्रता वयाची अट अनुभव असेल तर तो अनुभव किंवा इतर तांत्रिक कोणत्याही प्रकारची माहिती जी फॉर्म मध्ये आपल्याला विचारलेले ती तशीच्या तशी आणि बरोबर द्यावी जेणेकरून नंतर तुम्हाला या अर्जात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य अचूक व बरोबर द्यावी तसेच फॉर्म भरून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डचा वापर करू शकता.
- फी भरून झाल्यानंतर आपण भरलेल्या फीची एक पावती डाऊनलोड करून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर प्रवेश पत्र डाऊनलोड करताना आपल्याला मी प्रकारची अडचण येणार नाही.
- वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला या भरतीसाठी अर्ज करायचा आहे अर्ज करावा वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन नोंदणी या पर्यायावर क्लिक करून विचारलेली सर्व माहिती योग्य बरोबर द्यायचे आणि या भरतीचे नोंदणी करून घ्यायचे आहे.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघा या ग्रुप ला जॉईन व्हा अगदी निशुल्क.
- सदर कामगार आयुक्तालय भरती संदर्भातील कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी आपण जाहिरात दिलेल्या मोबाईल नंबर वरती किंवा ईमेल आयडी वरती संपर्क साधू शकता .
Kamgar Ayuktalay Bharti 2026 last Date To Apply ?
11 जून 2026 is the last date to apply
Educational Qualifications For this bharti ?
Any graduate Apply For this job
कामगार आयुक्तालय भरतीसाठी वयाची अट काय असणार आहे ?
कोणीही 18 ते 38 वर्षे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
कामगार आयुक्तालय भरतीसाठी परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे ?
हि सर्व माहिती आपल्याला जाहिरात मध्ये पाहणासाठी मिळेल.