CTET 2026 : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सप्टेंबर 2026

CTET 2026 – शिक्षक पात्रता भरती परीक्षा सप्टेंबर 2026 साठीचे फॉर्म चालू झालेले आहेत पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी या जन्मदिवशी शिकवण्यासाठी आपण या परीक्षेसाठीचा अर्ज भरू शकता. शैक्षणिक पात्रता, वयाची अट इत्यादी सर्व माहिती खाली दिलेली आहे. सोबतच आपल्याला फी स्ट्रक्चर देखील दिलेले आहे. अर्ज हे 10 जून 2026 पर्यंत चालू राहणार आहेत. आणि त्याच्यानंतर 6 सप्टेंबर 2026 ला याचे परीक्षा असणार आहे सर्व माहिती खाली दिलेल्या सर्व माहिती वाचा आणि या परीक्षेसाठी अर्ज करा. Teching Jobs

CTET 2026, CTET September 2026, CTET Registration 2026, CTET Exam, Techers Jobs 2026

जाहिरात क्र – नमूद नाही आहे

परीक्षेचे नाव – केंद्रीय शिक्षण पात्रता परीक्षा 2026

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • 1 ली ते 5 वी – i) 50 % गुणांसह 12 वी पास ii) D.ED/B.EL ED किवा समतुल्य कोर्स
  • ६ वी ते 8 वी – i) 50 % गुणांसह पदवीधर ii) B.ED किवा समतुल्य कोर्स

वयाची अट – जाहिरात मध्ये पहा

फी (FEE)

प्रवर्ग फक्त पेपर I किवा II पेपर I किवा II
General/OBC1000 /- 1200 /-
SC/ST/PWD 500 /- 600 /-

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख11 मे 2026
अर्जाची शेवटची तारीख10 जून 2026
परीक्षा06 सप्टेंबर 2026
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा च्या इतर नोकरी साठी पहा

How To Apply ?

  • या भरतीसाठी नवीन अर्ज आपल्याला करावा लागणार आहे. यासाठी खाली नवीन रजिस्ट्रेशन चा पर्याय आपल्याला दिलेलां आहे.
CTET 2026
  • NEW Registration वर क्लिक करून खाली विचारलेली सर्व माहिती भरा.
CTET 2026
CTET 2026
  • आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर, इमेल आयडी पासवर्ड अशी सर्व माहिती भरून मग आपण हा अर्ज जमा करा.
  • आपल्याला इमेल ला आणि मोबाईल ला कन्फर्मेशन येईल त्यानंतर फोर्मची पुढची प्रोसेस करायची आहे.

पेपर I साठी परीक्षेचा / प्रश्नानचा फॉरमॅट

CTET 2026

पेपर II साठी परीक्षेचा / प्रश्नानचा फॉरमॅट

CTET 2026

आणखी सर्विस्तर माहिती हवी असल्यास आपण जाहिरात पहा आणि या भरतीसाठी अर्ज करा.

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment