Union Bank Of India Apprentice Bharti 2026 – Banking jobs ची तयारी करणाऱ्यांसाठीनोकरीची मोठी संधी युनियन बँक ऑफ इंडिया घेऊन आली आहे. अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी) या पदासाठी तब्बल 1865 जागांची हि नोकरीची संधी आपल्यासाठी आलेली आहे. खाली दिलेली सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. Banking Jobs
Union Bank Of India Apprentice Bharti 2026 या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2026 असणार आहे. त्यापूर्वी अर्ज करा.
Union Bank Of India Apprentice Bharti 2026, Banking Jobs 2026,Union Bank Of India Apprentice Recruitment 2026
थोडक्यात
| पदाचे नाव | अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी) |
| एकूण पदसंख्या | 1865 पदे |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 29 एप्रिल 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 19 मे 2026 |
| पगार | जाहिरात पहा |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी |
| अर्ज करण्याची पद्धती | ऑनलाईन |
जाहिरात क्र – नमूद नाही आहे
एकूण पदसंख्या – 1865 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | अप्रेंटीस | 1865 |
| एकूण | 1865 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
- कोणत्याही शाखेतील पदवीधर (Any Graduate)
वयाची अट – 01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
फी – General/OBC – 944 / -रु [SC/ST/PWD – 236 /- रु, महिला – ]
पगार (Salary) – जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)
अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)
हि भरती चुकवू नका - स्टाफ सिलेक्शन मार्फत हिंदी ट्रान्सलेटर या पदासाठी नोकरीची संधी
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 29 एप्रिल 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 19 मे 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (Important Links)
Paper Pattern / Questions

How To Apply ?
- Banking Bharti 2026 या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी आपण खाली दिलेली संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी कारण जाहिरातीमध्ये आपल्याला राज्यनिहाय आणि जातीनिहाय कोण कोणती आणि किती पद असणार आहेत याची सर्व माहिती दिलेली आहे ती सर्व माहिती वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.
- अर्ज हा आपला अप्रेंटिस पोर्टल वरती करायचा असल्यामुळे खाली दिलेल्या क्लिक करा या पर्यावरण क्लिक करून आपल्याला अप्रेंटिस पोर्टल वरती रजिस्ट्रेशन करायचे आहे रजिस्ट्रेशन करताना आपल्याला विचारलेले सर्व मार्क्स दहावी बारावी आणि पदवीचे सर्व मार्क्स हे योग्य व व्यवस्थित टाकायचे आहेत.
- फॉर्म भरताना आपल्याला फोटो आधार कार्ड सही मार्कशीट इत्यादी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म ची फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेल्या फॉर्म चेक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर जेव्हा आपल्याला याची प्रवेश पत्र डाउनलोड करायचे आहे तेव्हा कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघा या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा.
- ही सर्व माहिती आपल्या व्हाट्सअप वरती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
- या भरतीसाठी ज्या कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक मदतीसाठी जाहिरात मध्ये दिलेल्या टोल फ्री नंबर वरती संपर्क साधा.