SSC Bharti 2026 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 3003 जागांसाठी नोकरीची संधी

SSC Bharti 2026 – स्टाफ सिलेक्शन मार्फत नोकरीची संधी आलेली आहे यामध्ये आपल्याला तब्बल 33 पदांसाठी नोकरी ची संधी आहे. स्टेनोग्राफर, लॅबोरेटरी असिस्टंट, सायंटिफिक असिस्टंट, ड्रिलिंग असिस्टंट, रिसर्च असिस्टंट भरपूर पदांसाठी नोकरीची संधी आहे. आणि शैक्षणिक पात्रता मध्ये फक्त आपण 10 वी पास 12 वी पास पदवीधर किंवा त्यावरील किंवा समतुल्य कोर्स केलेला जर असेल तरीदेखील तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. संपूर्ण माहिती आपल्याला खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा आणि या भरतीसाठी दिनांक 5 मे 2026 पूर्वी अर्ज करा.

SSC Bharti 2026, SSC Recruitment 2026, 10th Pass Jobs

थोडक्यात

पदाचे नावस्टेनोग्राफर,लॅबोरेटरी अटेंडंट,सायंटीफिक असिस्टंट,ड्रिलिंग असिस्टंट
एकूण पदसंख्या3003 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख04 एप्रिल 2026
अर्जाची शेवटची तारीख05 मे 2026
पगार जाहिरात पहा

जाहिरात क्र – Phase-XIV/2026/Selection Posts

एकूण पदसंख्या – 3003 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नाव
1स्टेनोग्राफर
2लॅबोरेटरी अटेंडंट
3ज्युनियर इंजिनियर
4सायंटीफिक असिस्टंट
5ड्रिलिंग असिस्टंट
6स्टोअर क्लार्क
7अकाऊंटट
8स्टोर अटेंडंट
9रिसर्च असिस्टंट
10सिनियर सायंटीफिक असिस्टंट

शैक्षणिक पात्रता (SSC Bharti 2026 Educational Qualifications)

  • 10 वी पास /12 वी पास /पदवीधर आणि त्यावरील किवा समतुल्य कोर्स केलेला असावा.

वयाची अट  – 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 25/27/28/30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]


महत्वाची भरती 10वी पाससाठी मोठी संधी!


फी

  • General/OBC – 100 /- रु
  • SC/ST/PWD/EXSM/महिला – फी नाही

पगार  – जाहिरात पहा

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (AllIndia Jobs)

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

MPSC मार्फत महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026

महत्वाच्या तारखा (SSC Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख04 एप्रिल 2026
अर्जाची शेवटची तारीख05 मे 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (SSC Bharti 2026 Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • 10 th pass Jobs स्टाफ सिलेक्शन मध्ये आपण जर यापूर्वी अर्ज भरला असेल तर आपल्याला या भरतीच्या साठी अशी कोणतीही वेगळी प्रोसेस करायची गरज नाही आपल्याला फक्त स्टाफ सिलेक्शनच्या वेबसाईटवर ती लॉगिन करायचे आहे आणि या भरतीला अर्ज करायचा आणि त्याच्यानंतर जर आपण फी भरण्याच्या पात्रते मध्ये येत असेल तर आपल्याला फी भरायची आहे कारण अनुसूचित जाती जमाती महिला यांसाठी कोणत्याही प्रकारची फी इथं घेतलेली नाही आहे.
  • जर आपण याच्यापूर्वी कधीच स्टाफ सिलेक्शन चा फॉर्म भरला नसेल आणि आता जर पहिल्यांदाच भरत असाल तर वरती अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचे आणि उजव्या कोपऱ्यामध्ये लॉगिन आणि रजिस्टर या पर्यायावर क्लिक करून आपल्याला या भरतीसाठी चा नवीन फॉर्म भरायचा आहे.
SSC Bharti 2026
  • वरती दाखवल्याप्रमाणे उजव्या कोपऱ्यामध्ये असलेल्या लोगिन ओर रजिस्टर या पर्यायावर क्लिक करून आपल्याला विचारलेली सर्व माहिती योग्य व बरोबर टाकायचे आहे त्यामध्ये शैक्षणिक पात्रता वयाची अट आपला ईमेल आयडी मोबाईल नंबर व इतर सर्व तत्सम माहिती योग्य खात्रीशीर भरलेली खात्री करून मगच या भरतीचा फॉर्म आपण भरायला घ्यायचा आहे.
  • फॉर्म भरताना आपल्याला आपला लाईव्ह फोटो अपलोड करावा लागतो आपण तो मोबाईल किंवा वेबकॅम च्या माध्यमातून करू शकता.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेला फॉर्म बरोबर असेल याची खात्री करून मग आपण यासाठी विचारलेली फी भरायची आहे फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इत्यादी चा अवलंब करू शकता.
  • मी भरून झाल्यानंतर आपण भरलेला फॉर्म व फी च्या पावतीची एक प्रिंट काढून आपल्या जवळ ठेवायची आहे.
  • आपण नवीन रजिस्ट्रेशन एकदाच करू शकता आणि त्याच्यानंतर परत आपण जेव्हा या भरतीचा फॉर्म भरणार आहात तेव्हा आपण लॉगिन या पर्यायावर क्लिक करून एका लॉगिन मधून भरपूर असे अर्ज भरू शकता त्यामुळे आपल्याला फॉर्म भरण्यासाठी दर वेळेस लॉगिन करण्याची गरज नाही आहे.
  • अशाच प्रकारच्या नोकरीच्या व भरतीच्या नवनवीन संधी रोजच्या रोज आपल्या नोकरी बघा या वेबसाईट वरती येत असतात तर आपल्याला आपल्या ग्रुपचे अगदी निशुल्क मेंबर बनायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर किंवा वरती टाईप केलेले लिंक वर क्लिक करा आणि आपल्या नोकरी बघा चे मेंबर बना आणि अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वरती मिळवा.

SSC Bharti 2026 last Date To Apply ?

05 may 2026 is the last Date To Apply .

Educational Qualifications For SSC Bharti ?

10Th Pass/12Th Pass Any Graduate Can Apply For This Bharti.

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment