Indian Bank Bharti 2026 : इंडियन बँकेत 350 जागांसाठी भरती

Indian Bank Bharti 2026 – 350 जागांसाठी इंडियन बँक (Banking Jobs) मध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येणारा असून पात्र इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत. जर तुम्ही पण Banking क्षेत्रात स्थिर आणि चांगल्या पगाराची नोकरी करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही देखील खालील सर्व माहिती वाचा या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, निवड पद्धत आणि महत्त्वाच्या तारखा आणि लिंक ही सर्व माहिती घ्या. आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.

Indian Bank Bharti 2026

थोडक्यात

पदाचे नावस्पेशलीस्ट ऑफिसर (मॅनेजर, सिनियर मॅनेजर)
एकूण पदसंख्या350 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख04 एप्रिल 2026
अर्जाची शेवटची तारीख28 एप्रिल 2026
पगार जाहिरात पहा

जाहिरात क्र – नमूद नाही आहे

एकूण पदसंख्या – 350 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1स्पेशलीस्ट ऑफिसर (मॅनेजर, सिनियर मॅनेजर)350
एकूण350

शैक्षणिक पात्रता (Indian Bank Bharti 2026 Educational Qualifications)

  • i) पदव्युत्तर पदवी/B.E/B.Tech (Computer Science/Computer Applications/Information Technology/Electronics & Electronics & Telecommunication/Instrumentation) किवा पदवीधर + MBA/PGDBA/PGDBM (Finace) किवा CA/CFA किवा समतुल्य डिग्री ii) 02/03/05 वर्षांचा अनुभव

वयाची अट  – 01 एप्रिल 2026 रोजी 33/34/35/36 वर्षांपर्यंत

  • अनुसूचित जाती / जमाती – 05 वर्षे सूट
  • OBC – 03 वर्षे सूट

फी

  • General/OBC/EWS – 1000 /- रु
  • SC/ST/PWD – 175 /- रु

पगार  – जाहिरात पहा

Indian Bank Bharti 2026

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा (Indian Bank Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख04 एप्रिल 2026
अर्जाची शेवटची तारीख28 एप्रिल 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Indian Bank Bharti 2026 Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • सदर भरतीची संपूर्ण प्रक्रिया ही IBPS मार्फत घेण्यात येणार असून या भरतीसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्याची गरज नाही आहे.
  • भरतीसाठी विचारलेली सर्व माहिती गुणपत्रिकेची तारखा आपल्याला मिळालेले गुण हे सर्व माहिती आपल्याला लेखी स्वरूपात या फॉर्ममध्ये भरायचे आहे.
  • फॉर्म भरताना फॉर्म काळजीपूर्वक भरावा जेणेकरून कोणत्याही प्रकारची चुकी आपल्याकडून हा फॉर्म भरताना व्हायला नको.
  • वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपण या भरतीसाठी चा अर्ज खूप सोप्या पद्धतीने भरू शकता.
  • सदर भरती आयबीपीएस मार्फत असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे युजर आयडी आणि पासवर्ड स्वतः जनरेट करायचे नाही आहेत सिस्टीम जनरेटेड आयडी पासवर्ड आपल्याला मिळतील ते तुमच्या मेल वरती किंवा मोबाईल नंबर वरती मिळून जातील.
  • त्याचा वापर करा फॉर्म भरा आणि फॉर्म भरून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण या भरलेल्या फॉर्म ची आणि फी च्या पावतीची एक झेरॉक्स कॉपी किंवा एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून आपल्याला नंतर प्रवेशपत्र डाऊनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपण खाली दिलेल्या आणि आपल्या नोकरी बघा परिवाराचे सदस्य व्हा.
  • सोबतच अशीच माहिती व्हिडिओ फॉरमॅट मध्ये आपल्याला जर पाहिजे असेल तर यूट्यूब वरती आपला नोकरी बघा असे सर्च करा आणि यूट्यूब चैनल ला देखील सबस्क्राईब करून ठेवा .
WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment