NCL Bharti 2026 – तुमचं शिक्षण 10वी झालंय 12वी झालंय डिप्लोमा झालाय किंवा पॅथॉलॉजी डिप्लोमा झालाय फिजिओथेरपी झालंय कोणत्याही प्रकारचा तुमचा डिप्लोमा, डिग्री, 10 वी 12 वी तसेच जर अनुभव असेल अनुभव नसेल ड्रायव्हिंग लायसन्स असेल ड्रायव्हिंग लायसन्स नसेल अशा भरपूर अशा पदांसाठी खाली दिलेल्या नोकरीच्या संधी आलेले आहेत. यामध्ये डंपर ऑपरेटर, क्रेन ऑपरेटर, ऑपरेटर, फार्मसिस्ट, स्टाफ नर्स, फिजिओथेरपिस्ट, टेक्निशियन, जूनियर टेक्निशियन, ओव्हरसियर अशा तब्बल 15 जागांसाठी ही नोकरीची संधी आलेली आहे.
यामध्ये आपल्याला शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा. आणि या भरतीसाठी अर्ज करा. संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेली सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.
NCL Bharti 2026, NCL Jobs 2026, NCL Recruitments 2026
थोडक्यात माहिती
| पदाचे नाव | डम्पर ऑपरेटर (ट्रेनी), ग्रेडर ऑपरेटर, डोजर ऑपरेटर |
| एकूण पदसंख्या | 577 जागा |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 09 एप्रिल 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 01 मे 2026 |
| पगार | जाहिरात पहा |
| अर्जाची पद्धती | ऑनलाईन |
| भरतीचा प्रकार | सरकारी (ट्रेनी भरती) |
जाहिरात क्र – NCL/SING/HR/Direct-Recruitment/2026-27/125
एकूण पदसंख्या – 577 जागा
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | डम्पर ऑपरेटर (ट्रेनी) | 308 |
| 2 | ग्रेडर ऑपरेटर (ट्रेनी) | 34 |
| 3 | डोजर ऑपरेटर (ट्रेनी) | 52 |
| 4 | क्रेन ऑपरेटर (ट्रेनी) | 17 |
| 5 | पे लोडर ऑपरेटर (ट्रेनी) | 18 |
| 6 | सरफेस मायनर ऑपरेटर (ट्रेनी) | 43 |
| 7 | स्टाफ नर्स (ट्रेनी) | 47 |
| 8 | फार्मासिस्ट (ट्रेनी) | 04 |
| 9 | टेक्निशियन (ट्रेनी) | 12 |
| 10 | टेक्निशियन डेंटल (ट्रेनी) | 02 |
| 11 | फ़िजिओथेरपिस्ट | 04 |
| 12 | टेक्निशियन (रीफ्रकशन ) ट्रेनी | 01 |
| 13 | टेक्निशियन (रेडीओ ग्राफर ) ट्रेनी | 03 |
| 14 | ज्युनियर टेक्निशियन | 02 |
| 15 | ओव्हार्सीयर (सिव्हील) | 30 |
| एकूण | 577 |
शैक्षणिक पात्रता (NCL Bharti 2026 Educational Qualifications)
- पद क्र 1 ते 6 – i) 10 वि पास ii) अवजड वाहन चालक परवाना
- पद क्र 7 – i) 12 वी पास ii) GNM/B.SC (नर्सिंग)
- पद क्र 8 – i) 12 वी पास ii) D.Pharm
- पद क्र 9 – i) पॅथॉलॉजी डिप्लोमा
- पद क्र 10 – i) 12 वी पास ii) डेंटिस्ट डिप्लोमा
- पद क्र 11 – i) फ़िजिओथेरपी डिप्लोमा
- पद क्र 12 – i) 12 वी पास ii) रिफ्रक्शन डिप्लोमा
- पद क्र 13 – i) रेडीओग्राफी डिप्लोमा
- पद क्र 14 – i) 12 वी पास ii) ECG टेक्निशियन म्हणून 02 वर्षांचा अनुभव आवश्यक
- पद क्र 15 – i) 10 वी पास ii) सिव्हील इंजिनियरिंग डिप्लोमा
वयाची अट – 01 मे 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
फी –
- General/OBC/EWS – 1180 /- Rs
- SC/ST/PWD/EXSM – फी नाही
पगार – जाहिरात पहा
- भारतीय रेल्वे वित्त महा मंडळात 23 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
- इंस्टीट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटंस ऑफ इंडिया मध्ये 109 जागांसाठी नोकरीची संधी
नोकरीचे ठिकाण -मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
महत्वाच्या तारखा (NCL Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 09 एप्रिल 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 01 मे 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (NCL Bharti 2026 Important Link)
12 वी नंतर करियर पर्याय ?
How To Apply ?
- NCL Bharti 2026 भरतीसाठी ची सर्व महत्त्वाची माहिती आपल्याला वरती दिलेल्या तरी पण जर आपल्याला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपण जाहिरात वाचू शकता कारण जाहिरातीमध्ये आपल्याला पदनिहाय जातनिहाय आणि ठिकाणाला अनुसरून आपल्याला सर्व भरतीची माहिती मिळून जाईल.
- फॉर्म भरण्यासाठी आपण वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा आणि या भरतीचा अर्ज भरण्यासाठी अर्ज हे उद्या म्हणजेच 9 एप्रिल 2020 रोजी चालू होणार आहेत.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती योग्य बरोबर व खात्रीशीर आहे याची पुष्टी करून मगच आपण या भरती साठी साठी लागणारी फी भरायची आहे.
- आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
- फी भरल्यानंतर आपण फी ची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी.
- फॉर्म भरून झाल्यानंतर योग्य ती कागदपत्रे योग्य त्या साईज मध्ये अपलोड करायचे आहे जेणेकरून आपला अर्ज हा निकाली काढला जाणार नाही.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघा च्या ग्रुपला किंवा टेलिग्राम चैनल ला जॉईन व्हा.
NCL Bharti 2026 last Date To Apply ?
01 मे 2026 Last Date To Apply ?
NCL Bharti 2026 Application Forms Starting Date ?
09 April 2026