NIC Bharti 2026 – एवढ्या भरघोस पगाराची नोकरी लागते आणि त्या नोकरीसाठी फक्त आपल्याला आपलं शिक्षण बीई / बीटेक किंवा M.Tech लागते तर भरती चा अर्ज तुम्हाला भरायला लागतोय. कारण हि एक भरती नाही आहे तर कम्प्युटर सायन्स, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन ,सायंटिस्ट इत्यादी पदांसाठी 243 जागांची खूप मोठी सुवर्णसंधी आहे.
शैक्षणिक पात्रता मध्ये एमटेक त्यामध्ये कम्युनिकेशन्स, कम्प्युटर सायन्स, नेटवर्किंग वगैरे इत्यादी लागतात. त्यासोबतच गेट 2024 आणि 2025 & 2026 आपण दिलेली असली पाहिजे. हे बेसिक नोकरीसाठी अट आहे.
या नोकरी मधून तुम्हाला 55,000 ते 1,77,500 हजार रुपये इतका पगार कमावण्याची सुवर्णसंधी तुम्हाला मिळाली
NIC Bharti 2026, NIC Recruitment 2026, Nic Jobs 2026
थोडक्यात
| पदाचे नाव | कॉम्पुटर सायन्स आणि IT, इलेक्ट्रोनिक्स & कम्युनिकेशन सायंटीस्ट व इतर |
| एकूण पदसंख्या | 243 पदे |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 27 मार्च 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 24 एप्रिल 2026 |
| पगार | 55,000 ते 1,77,500 रु प्रती महिना |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी |
| अर्जाची पद्धती | ऑनलाईन |
जाहिरात क्र – NIC/SCB/2026/1
एकूण पदसंख्या – 243 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | कॉम्पुटर सायन्स आणि IT | 168 |
| 2 | इलेक्ट्रोनिक्स & कम्युनिकेशन | 25 |
| 3 | डेटा सायन्स आणि AI | 50 |
| एकूण | 243 |
शैक्षणिक पात्रता (NIC Bharti 2026 Educational Qualifications)
- i)B.E/B.Tech/M.E/M.Tech/M.SC [Electronics,Electronics & Communications, Computer Science/Communications, Computer & Networking, Computer Management,Cyber Law,Electronics and Instrumentation] ii) GATE 2024/2025/2026 Required
वयाची अट – 31 मार्च 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षाची सूट, OBC – 03 वर्षाची सूट]
फी –
- General/OBC/EWS – 800 /- रु
- SC/ST/PWD/महिला – फी नाही
पगार (Salary ) – 55,000 ते 1,77,500 रु प्रती महिना
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
महत्वाच्या तारखा (NIC Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 27 मार्च 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 24 एप्रिल 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (NIC Bharti 2026 Important Links)
भरतीसाठी ची कागदपत्रे ?

How To Apply ?
- या भरतीमध्ये कमीत कमी तीन ते चार पदसंख्या असल्यामुळे आपल्याला सर्वात पहिल्यांदा याची जाहिरात वाचायची आणि जाहिरातीमध्ये तुमची शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी दिलेली आहे की शैक्षणिक पात्रता तर पूर्ण असेल तरच तुम्हाला या भरतीचा अर्ज भरायचा आहे.
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती खरी बरोबर व योग्य भरावी जेणेकरून नंतर तुमचा अर्ज बाद केला जाणार नाही.
- फॉर्म मध्ये आपली पदसंख्या जी आहे ती कास्ट मधून किती ओपन मधून किती किंवा आपण ज्या कास्ट मधून येतो त्या कास्ट मधून किती आहे हे सगळ्यात पहिल्यांदा कन्फर्म करावा आणि मगच त्यासाठी फॉर्म भरावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री करून मगच आपण याची फी भरण्यासाठी ची प्रोसेस करावी.
- फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग,क्रेडिट कार्ड,डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेल्या फॉर्म ची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी.. जेणेकरून नंतर प्रवेश पत्र डाऊनलोड करताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाची अशी माहिती आहे की फॉर्म भरून झाल्यानंतर आपण जेव्हा कागदपत्रे अपलोड करतो तेव्हा ती कागदपत्रे आपण दिलेल्या साईजमध्ये योग्य त्या आकारामध्ये अपलोड करावी.
- सोबतच योग्यता फॉरमॅटमध्ये सुद्धा अपलोड करावी कारण कधी कधी JPEG फॉरमॅटमध्ये आपल्याकडून कागदपत्रे मागितलेली असतात आणि आपण PDF मध्ये अपलोड करतोय तर ती चुकी या भरतीसाठी करू नये.
- या भरतीचा फॉर्म मध्ये आपण जो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणार आहोत तो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर चालू आणि सुस्थिती मधील द्यावा जेणेकरून आपल्याला भरती संदर्भातील सर्व माहिती त्या नंबर वरती मिळेल .
नोकरीच्या अशाच माहिती आपण नोकरी बगा भरती दररोज घेऊन येत असतो तर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आपल्या नोकरी बघा परिवाराचे सदस्य व्हा
NIC Bharti 2026 last Date to apply ?
24 एप्रिल 2026
24 एप्रिल 2026 या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण काय असणार आहे ?
या भरतीसाठी चे नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.