सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पद्साठी तब्बल 827 जागांसाठी नोकरी – SSB Constable Bharti 2026

WhatsApp Group Join
Telegram Group Join

SSB Constable Bharti 2026 – मित्रांनो तुम्हाला पण सशस्त्र सीमा बलामध्ये जर नोकरीची संधी पाहिजे असेल तर आता मी दिलेली काही माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज भरा सशस्त्र सीमा दलाच्या कॉन्स्टेबल पदासाठी तब्बल 827 जागांची नोकरीची संधी निघालेली आहे.

यामध्ये आपल्याला वॉटर कॅरियर. ड्रायव्हर. गार्डनर, बार्बर बऱ्याचशा पदांसाठी नोकरीची संधी निघाली दहावी पास आणि अगदी एक वर्षाचा अनुभव जरी आपल्याजवळ असेल तरी आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता आणि ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी ठरू शकते कारण जर पगाराच्या अनुषंगाने बघितले तर 21700 ते 70 हजार रुपये इतकी अगदी इतका पगार भरती मधून मिळणार आहे आणि हे सरकारी भरती असणार आहे त्यामुळे जर आपण आपल्या 10 वी पास मित्र-मैत्रिणींना देखील त्या भरतीची माहिती शेअर करू शकाल तर लवकरात लवकर शेअर करा आणि या भरतीसाठी अर्ज करा.

SSB Constable Bharti 2026, SSB Recruitments 2026, Jobs 2026, Nokaribagha 2026

थोडक्यात

पदाचे नावकॉन्स्टेबल (व्हेटरनरी),(ड्रायव्हर)(वाॅटर कॅरियर), (गार्डनर) व इतर
एकूण पदसंख्या827 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख21 मार्च 2026
अर्जाची शेवटची तारीख19 एप्रिल 2026
पगार 21,700 ते 69,100 रु प्रती महिना
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
अर्जाची पद्धतीऑनलाईन

जाहिरात क्र – 524/RC/SSB/Combined Advt./CT to SI (Non-GD)/2025

एकूण पदसंख्या – 827 पदे

SSB Constable Bharti 2026

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1कॉन्स्टेबल (व्हेटरनरी)35
2कॉन्स्टेबल
(ड्रायव्हर)
553
3कॉन्स्टेबल
(गार्डनर)
41
4कॉन्स्टेबल
(वाॅटर कॅरियर)
05
5कॉन्स्टेबल
(कॉब्लर)
25
6कॉन्स्टेबल
(टेलर)
41
7कॉन्स्टेबल
(वाॅशरमन)
74
8कॉन्स्टेबल (बार्बर)43
9कॉन्स्टेबल (वेटर)03
10कॉन्स्टेबल (कारपेंटर)07
11कॉन्स्टेबल
(नर्सिंग Ordali)
01
एकूण827

शैक्षणिक पात्रता (SSB Constable Bharti 2026 Educational Qualifications)

  • पद क्र 1 – i) 10 वी पास ii) 01 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 2 – i) 10 वी पास ii) अवजड वाहन चालक परवाना
  • पद क्र 3 ते 10 – i) 10 वी पास ii) 02 वर्षांचा अनुभव किवा संबंधित ट्रेड मध्ये ITI कोर्स + 01 वर्षाचा अनुभव किवा संबंधित कोर्स मधील डिप्लोमा
  • पद क्र 11 – i) 10 वी पास ii) St. John’s Ambulance Organisation किवा रेड क्रॉस सोसायटी ऑफ इंडिया कडील प्रथमोपचार अभ्यासक्रम पूर्ण iii) पाठीमागचे पूर्ण फोटो काढून टाका आणि त्यासोबतच जे इंद्रधनुष्य केलेला आहे इंद्रधनुष्य काढा आणि बाकीचे टॅक्स आहे असे ठेवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारांनी मान्यता दिलेल्या किमान 50 बेडचे क्षमता असलेल्या रुग्णालय किंवा संस्थेमध्ये ऑर्डरली म्हणून एक वर्षाचा अनुभव असावा

वयाची अट  – 19 एप्रिल 2026 रोजी [SC/ST – 05 वर्षाची सूट, OBC – 03 वर्षाची सूट ]

  • पद क्र 1, 2 आणी 11 – 18 ते 27 वर्षे
  • पद क्र 3 ते 9 – 18 ते 23 वर्षे
  • पद क्र 10 – 18 ते 25 वर्षे

फी – General/OBC/EWS – 100 /- रु [SC/ST/EXSM/महिला – फी नाही]

पगार – 21,700 ते 69,100 रु प्रती महिना (सोबत बाकीचे भत्ते सुद्धा)

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा (SSB Constable Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख21 मार्च 2026
अर्जाची शेवटची तारीख19 एप्रिल 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (SSB Constable Bharti 2026 Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • SSB Constable Bharti 2026 या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची ती म्हणजे याची दिलेली आपल्याला जाहिरात वाचायचे संख्या दिलेले पदसंख्या सोबतच कास्ट मधून कोणत्या जागा आहेत याची माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
  • आता हे सर्व माहिती आपल्याला फक्त जाहिराती मध्येच मिळणार आहे त्यामुळे वरती लिंक वर क्लिक करा आणि आत्ताच जाहिरात डाऊनलोड करून वाचा ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणी पर्यंत शेअर करा.
  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करायचे आहे .
  • https://recruitment.ssb.gov.in/advertisementsUrl
  • वरील लिंक वर क्लिक करून आपल्याला विचारलेली सर्व माहिती नवीन रजिस्ट्रेशन या आत मध्ये सर्व माहिती भरायचे आणि आपला ईमेल आयडी मोबाईल नंबर आपलं नाव आपलं मार्केट वरच्या नावाचे सर्व माहिती द्यायचे पुढे रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे.
  • आपली एकदा रजिस्ट्रेशन झाली की आपण याचा फॉर्म भरू शकतो रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहे त्यासाठी किती जागा आहेत आणि तुम्ही कुठून अर्ज करणार आहे ही सर्व माहिती आल्यानंतर आपण आपण भरलेला फॉर्म चेक करून त्यानंतरच आपण यासाठीची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
  • कागदपत्रे स्कॅन करताना योग्य त्या साईजमध्ये आणि योग्य त्या फॉरमॅटमध्ये कागदपत्रे अपलोड करा फोटो आणि सही देखील त्याचा योग्य त्या फॉरमॅटमध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • एकदाच आपला संपूर्ण फॉर्म भरून झाला त्याच्या नंतर आपल्याला या फॉर्म साठीची फी भरायचे फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
  • एकदा आपला फॉर्म जमा करायच्या अगोदर ओपन करून संपूर्ण फॉर्म त्याच्यावरती आपले लिहिलेले नाव त्याचे स्पेलिंग इत्यादी सर्व माहिती वाचून घ्यायचे कारण ती भरली त्याच्या नंतर फॉरेन मध्ये कोणत्याही प्रकारचा एडिट करता येत नाही.
  • अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघायचा ग्रुप जॉईन करा.
  • आणि हा ही माहिती तुमच्या एका मित्र-मैत्रिणी पर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या भरतीचा फॉर्म भरता येईल

Leave a Comment