Ordnance Factory Bhandara Bharti 2026 – मित्रांनो तुम्हाला पण माहिती आहे का की ऑर्डनन्स फॅक्टरी म्हणजेच शस्त्र निर्मिती कारखाना तिथं डेंजर बिल्डिंग वर्कर्स अशा पदासाठी नोकरीची संधी निघाले साधारण 20 हजार रुपये इतका पगार असतोय आणि डेंजर बिल्डिंग म्हणजे काय की ऑर्डर प्रॅक्टिस मध्ये जिथे स्फोटक पदार्थ दारूगोळा वगैरे बनवले जातात. किंवा त्याच्यावर काम केले जातात त्या इमारतींना डेंजर बिल्डिंग म्हणतात.
तिथे काम जोखमीच असते पण तिथं काही कामगार लागतात जे आयटीआय झालेले असतील त्यांना तिथं डायरेक्ट नोकरी वरती घेतलं जातंय जे स्फोटक किंवा धोकादायक पदार्थ हाताळतात दारूगोळा तयार करणे भरणे पॅकिंग करणे अशा सगळ्या गोष्टी ते वर्कर्स करतात. तर आज आपण त्याच ठिकाणी नोकरीची संधी बघणार आहोत. मध्ये आपल्याला पगारा सोबतच जोखीम भत्ता, वैद्यकीय सुरक्षा, विमा संरक्षण तसेच विशेष सुट्ट्या असतात सरकारी नोकरीचे तर फायदे वगैरे मिळतात. आपण पण जर या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर खालील संपूर्ण माहिती दिलेली आहे. सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.
Ordnance Factory Bhandara Bharti 2026, After ITI Jobs, Jobs 2026, Sarkari Nokari
थोडक्यात
| पदाचे नाव | DBW (Danger Building Workers) |
| एकूण पदसंख्या | 400 |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 01 मार्च 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 28 मार्च 2026 |
| पगार | 19,900 /- |
| नोकरीचे ठिकाण | भंडारा |
| अर्जाची पद्धत | ऑफलाईन |
जाहिरात क्र – GA/Hire/152/05/2026
एकूण पदसंख्या – 400 पदे

पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | DBW (डेंजर बिल्डींग वर्कर्स) | 400 |
| एकूण | 400 |
शैक्षणिक पात्रता – NCVT (Sheet Metal Worker/Fitter/Industrial Electronics/ Boiler Attendent/General Machinist/Process Plant Operator/LACP/AOCP/IMCP etc.) सोबतच ITI मधील खूप साऱ्या ट्रेड अजून राहिल्या आहेत त्या आपल्याला जाहिरात मध्ये दिसतील. तर कृपया आपण जाहिरात पहा.
वयाची अट – 28 मार्च 2026 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
- SC/ST – 18 ते 45 वर्षांपर्यंत
- OBC – 18 ते 43 वर्षांपर्यंत
फी – फी नाही
पगार – 19,900 /- (सोबतच या मध्ये आपल्यासाठी इतर भत्ते, सुरक्षा विमा, मेडिकल व इतर सुविधा देखील असणार आहेत.)
नोकरीचे ठिकाण – भंडारा (Jobs in bhandara)
अर्जाची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Chief General Manager, Ordnance Factory Bhandara Dist. Bhandara Mahanrashtra Pin – 441 906
महत्वाच्या तारखा (Ordnance Factory Bhandara Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 01 मार्च 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 28 मार्च 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (Ordnance Factory Bhandara Bharti 2026 Important Links)
How To Apply ?
- सदर भरतीसाठी चा अर्ज हा पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने भरायचा असल्यामुळे आपल्याला जाहिरात पहा आणि अर्ज डाऊनलोड करा यामध्ये आपल्याला या भरतीचा अर्ज मिळून जाईल तर त्या अर्जाची आपल्याला प्रिंट काढायचे आहे.
- जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे निळ्या किंवा काळ्या पेनाने हा अर्ज पूर्ण व्यवस्थित शुभेच्छा अक्षरांमध्ये लिहून वरती दिलेल्या पत्त्यावर ती पाठवायचा सोबतच जे काही कागदपत्र पाठवायचे आहे ती सर्व कागदपत्रे आपल्याला जाहिरातीमध्ये मिळतील.
- या भरतीचा अर्ज भरण्यापूर्वी आपण वरती दिलेली संपूर्ण जाहिरात पहा आणि मगच या भरतीच्या अर्जासाठी प्रोसेस करा.
- आपण अर्जात नमूद केलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी हा चालू आणि सुस्थिती मधील द्यावा.
सदर भरतीचा फॉर्म आपण भरल्यानंतर त्याचे पोस्टिंग कोठे असणार ?
या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे भंडारा असणार आहे.
या भरतीच्या अर्जाची शेवटची तारीख काय असणार आहे ?
28 मार्च हि या भरतीचे अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख असणार आहे.
हि सरकारी नोकरी असणार आहे का ?
हो. हि नोकरी एका सरकारी कंपनी मध्ये आपल्याला करायची आहे.