EIL Bharti 2026 : Engineers India LTD. मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी 59 जागांची भरती – लगेच अर्ज करा.

WhatsApp Group Join
Telegram Group Join

EIL Bharti 2026 – 21 लाख रुपये वार्षिक पगाराची नोकरी आपल्यासाठी आलेली आहे जर आपल्या शिक्षण BE किंवा B.Tech झाला असेल तर आपल्याला सरकारच्या इंजिनियर्स इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. तिथे आपल्याला केमिकल, मेकॅनिकल सिव्हिल, आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून जॉईन व्हायच आहे. आणि मॅनेजमेंट ट्रेनिं या पदासाठी भरती असणार आहे. यामध्ये एकूण 59 जागांची भरती होणार असल्यामुळे लवकरात लवकर आपण या भरतीचा फॉर्म भरावा आणि ही नोकरी मिळवावी.

EIL Bharti 2026, Jobs 2026,

थोडक्यात

पदाचे नाव मॅनेजमेंट ट्रेनी
एकूण पदसंख्या59 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख20 मार्च 2026
अर्जाची शेवटची तारीख13 एप्रिल 2026
पगार 21 लाख रुपये वार्षिक

जाहिरात क्र – HRD/Rectt./Advt./2025-26/18

EIL Bharti 2026

एकूण पदसंख्या – 59 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1केमिकल7
2मेकॅनिकल24
3सिव्हील21
4इलेक्ट्रिकल7
एकूण59

शैक्षणिक पात्रता (EIL Bharti 2026 Educational Qualifications)

  • i) 65 % गुणांसह B.E/B.Tech/B.SC – Engg (Chemical/Mechanical/Civil/Electrical) ii) Gate – 2026

वयाची अट  – 01 जुलै 2026 रोजी 18 ते 25 वर्षे [अनुसूचित जाती/जमाती – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

फी – फी नाही

पगार – 21 लाख रुपये वार्षिक

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा (EIL Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख20 मार्च 2026
अर्जाची शेवटची तारीख13 एप्रिल 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (EIL Bharti 2026 important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • सदरची भरती असणार आहे ती भरती फक्त इंजिनियर साठी किंवा ज्यांचं बीए आणि बीटेक झाले यांच्यासाठीच असणार आहे त्यामुळे या भरतीसाठी फक्त झालेले आणि पुढील शैक्षणिक पात्रता असेल तेवढेच उमेदवार अर्ज करू शकतात असं कोणीही करू शकत नाही.
  • आपली गैरसोय टाळण्यासाठी फॉर्म भरायच्या अगोदर संपूर्ण जाहिरात बघा. जाहिरातीमध्ये आपल्याला पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट वगैरे माहिती दिलेली आहे तर ती सगळी माहिती बघा आणि मग अशा भरतीसाठी चा अर्ज भरा.
  • अर्ज भरताना विचारलेली सर्व माहिती आपले मार्क्स आपले जातीचा उल्लेख, आपल्या रहिवासी दाखला, फोटो सहि तरी सर्व माहिती योग्य व्यवस्थित द्यायचे आहे. जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव आपला अर्ज निकाली काढला जाणार नाही.
  • माहितीसाठी देऊन झाल्यानंतर ज्या कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी आपल्याला अपलोड करायचे ती कागदपत्रे आपण या वेबसाईटवर अपलोड करू शकता त्यामध्ये आपल्याला साईज दिलेली आहे त्या साइज ला अनुसरूनच आपल्याला कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.

EIL Bharti 2026 Last Date To Apply ?

13 एप्रिल 2026 is the last Date.

Minimum Qualifications Of EIL Bharti 2026 ?

Any B.E/B.Tech Passed Candidate Apply For this post.

EIL Bharti 2026 Application Form Starting Date ?

Form Starting Date 20 मार्च 2026.

Leave a Comment