MPSC Bharti 2026 : महाराष्ट्रात 271 जागांसाठी मोठी भरती, लगेच करा अर्ज

WhatsApp Group Join
Telegram Group Join

MPSC Bharti 2026 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तब्बल 271 जागांसाठी नोकरीची संधी आली आहे. गट अ प्रवर्गातील पदांसाठी हि भरती होणार आहे.

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता,मोटार वाहन अभियोक्ता व इतर पदांसाठी हि भरती असणार आहे. अनुभव असणाऱ्या व्यक्तीना या भरतीमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. संपूर्ण भरती ही अनुभव असलेल्या व्यक्तींसाठी भरती असल्यामुळे आपल्याला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याजवळ थोडा अनुभव असायला हवा तर अनुभवाची अट खालील प्रमाणे आहे.

MPSC Bharti 2026, MPSC Recruitment 2026, MPSC Officer Jobs

थोडक्यात

पदाचे नावअतिरिक्त सरकारी अभियोक्ता,मोटार वाहन अभियोक्ता व इतर
एकूण पदसंख्या271 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख20 मार्च 2026
अर्जाची शेवटची तारीख09 एप्रिल 2026
पगार 56,100 /- रु प्रती महिना

जाहिरात क्र – 006/2026 ते 008/2026

MPSC Bharti 2026

एकूण पदसंख्या – 271 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गट अ244
2मोटार वाहन अभियोक्ता गट अ06
3जिल्हा सैनिककल्याण अधिकारी / उपसंचालक गट अ21
एकूण271

शैक्षणिक पात्रता (MPSC Bharti 2026 Eduational Qualifications)

  • पद क्र 1 – i) विधी पदवी (वकिली) आवश्यक ii) उच्च न्यायालय किवा त्यास समांतर असलेल्या न्यायालयात, अधिवक्ता म्हणून काम केल्याचा 08 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
  • पद क्र 2 – i) विधी पदवी (वकिली) आवश्यक ii) वकील म्हणून किमान सात वर्षाच्या अनुभवासह राज्य किंवा भारतीय संसदेने प्रमाणे केलेल्या वकिली व्यवसायाचे प्रमाणपत्र सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस आवश्यक आहे.
  • पद क्र 3 -जे अधिकारी म्हणून केंद्रीय सशस्त्र सेवा दलात सदस्य राहिलेले आहेत लष्करामध्ये मेजर या पदासाठी संतुलित असलेले किंवा दर्जाचे पद दर्जाचे पद धारण केला आहे अशा अधिकाऱ्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. संपूर्ण जाहिरात पहा.

वयाची अट  – 01 जुलै 2026 रोजी [अनाथ/आदुघ/मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

  • पद क्र 1 – 18 ते 38 वर्षे
  • पद क्र 2 – 18 ते 38 वर्षे
  • पद क्र 3 – 18 ते 55 वर्षे

फी

  • खुल्या प्रवर्गासाठी – 719 /- रु
  • मागासवर्गीय/दिव्यांग/अनाथ/आदुघ – 449 /- रु

Salary Of Mpsc (पगार)56,100 /- रु प्रती महिना

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा (MPSC Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख20 मार्च 2026
अर्जाची शेवटची तारीख09 एप्रिल 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (MPSC Bharti 2026 Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
(अर्ज सुरु – 20 मार्च 2026)
अर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • MPSC मार्फत सदर भरती असल्यामुळे आपल्या ला सर्व माहिती व माहिती ची जाहिरात वाचायची आहे.
  • आपण जर अगोदर पासून MPSC ची तयारी करत असाल आणि त्याचे फॉर्म भरत असाल तर आपल्याजवळ MPSC चे खाते चालू असेल. आपली Profile तयार असेल ज्यांची profile तयार आहे ते उमेदवार जर वरील पात्रता धारण करत असतील तर तुम्ही थेट अर्ज करू शकता.
  • ज्या उमेदवारांनी अगोदर कधीच MPSC भरतीसाठी चा फॉर्म भरलाच नसेल त्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून खाली दाखविल्याप्रमाणे आपले नवीन खाते सुरु करावे..

भरतीची लिंकhttps://mpsconline.gov.in/candidate

MPSC Bharti 2026
  • वरती दाखविल्याप्रमाणे आपण पण आपला मोबाईल नंबर व इमेल आयडी टाकून या भरतीसाठी चा नवीन फॉर्म भरणयासाठी ची प्रक्रिया करू शकता.
  • फॉर्म भरताना वरती दिल्याप्रमाणे आपली शैक्षणिक पात्रता व अनुभवाची पात्रता पूर्ण असायला हवी.
  • सदर भरतीचा फॉर्म भरताना (Profile तयार करताना) आपण जो मोबाईल नंबर व इमेल आयडी देणार आहात तो चालू व सुस्थितीमधील द्या कारण फॉर्म भरल्यानंतर आपल्या शी संपूर्ण संवाद हा याद्वारे च साधला जाणार आहे.
  • फॉर्म भरून चेक करा आणि मगच या भरतीसाठी ची फी भरायला घ्या.
  • फी भरण्यासाठी आपण क्रेडीट कार्ड,डेबिट कार्ड ई. चा अवलंब करू शकता.
  • माहिती आवडली असल्यास आपल्या मित्र मैत्रीणीना शेयर करा.

नवीन भरती UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2026

MPSC Bharti 2026 Last Date To Apply ?

09 एप्रिल 2026 is the last date

What is the syllabus of mpsc exam 2026 ?

अभ्यास क्रम हा आपण कोणत्या परीक्षेसाठी अर्ज करणार आहोत. यावर ठरतो. तर आपण ज्या पण भरतीचा अर्ज भरणार आहात. त्या जाहिरात मध्येआपल्याला अभ्यासक्रम मिळेल.

Leave a Comment