Arogya Vibhag MO Bharti 2025 – आपले पण खाली दिलेल्या कोणत्याही एका शैक्षणिक पात्रतेमध्ये शिक्षण पूर्ण झालं असेल, आणि आपण महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर आजच महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी गट अ पदासाठी अर्ज करा एकूण 1440 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. यामध्ये एमबीबीएस किंवा पदव्युत्तर पदवी असेल तर आपण देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता. 56 हजार 100 रुपये ते 1,77,500 /- रु प्रती महिना इतका पगार आपल्याला या भरती झाल्यानंतर मिळणार आहे. अधिकृत वेबसाईट, जाहिरातीची पीडीएफ तसेच शैक्षणिक पात्रता, वयाची अट, ही सर्व माहिती खाली दिलेली आहे. माहिती वाचा आणि लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा. Doctor Jobs
Arogya Vibhag MO Bharti 2025
थेट लिंक
| भरतीचा प्रकार | राज्य सरकार श्रेणी |
| एकूण पदसंख्या | 1440 |
| पदाचे नाव | वैद्यकीय अधिकारी गट अ |
| अर्जाची शेवटची तारीख | AvailableSoon |
| पगार | 56,100 – 1,77,500 /- रु प्रती महिना |
जाहिरात क्र – 01/2025
एकूण पदसंख्या – 1440 पदे
पदाचे नाव व तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | वैद्यकीय अधिकारी गट अ (MO) | 1440 |
| एकूण | 1440 |
शैक्षणिक पात्रता ( Educational Qualificaitons)
- MBBS किवा पदव्युत्तर पदवी किवा डिप्लोमा किवा समतुल्य कोर्स
वयाची अट –
नंतर कळविणेत येईल
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र
फी – नंतर कळविणेत येईल
पगार – 56,100 – 1,77,500 /- रु प्रती महिना
अर्जाची पद्धती – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा (Arogya Vibhag MO Bharti 2025 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | Available soon |
| अर्जाची शेवटची तारीख | Available soon |
| परीक्षा | नंतर कळविणेत येईल |
महत्वाच्या लिंक्स (Arogya Vibhag MO Bharti 2025 Important Links)
असा करा अर्ज ?
- सर्व पदे ही ऑनलाईन पद्धतीने भरलीस जाणार असल्यामुळे आपल्याला वरती दिलेल्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या पर्यायावर क्लिक करायचा आहे आणि आपण भरतीच्या मुख्य वेबसाईट वरती पोहोचणार आहोत तिथं नवीन रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करून आपल्याला विचारलेली सर्व माहिती भरायचे आहे. Doctor Jobs 2025
- अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता कारण जाहिरात मध्ये आपल्याला तपशील मध्ये माहिती दिलेली आहे तसेच पदसंख्या पदाचे नाव व इतर शैक्षणिक पात्रता देखील दिलेली आहे वयाची अट दिलेली आहे त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपण जाहिरात वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा
- अर्ज पूर्ण व्यवस्थित व अचूक भरायचा आहे अर्ज भरून झाल्यानंतर संपूर्ण अर्ज पुन्हा एकदा वाचून मगच आपण या भरतीसाठीची लागणारी फी भरायची आहे. आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादी पर्यायांचा वापर करू शकता.
- भरून फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला फॉर्म ची प्रिंट काढायचे तसेच भरलेले फीच एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे जेणेकरून आपल्याला नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही.
अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघा चा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.