अशाच नवनवीन माहितीसाठी वरती दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आपल्या नोकरीबघा च्या Whattsapp Group ला जॉईन व्हा.
NMMC Bharti 2025 – मुंबई महानगरपालिका (Jobs in Mumbai) मध्ये नोकरीसाठी संधी आलेली आहे. आणि अर्ज आपल्याला 30 ऑक्टोंबर 2025 पूर्वी भरायचे आहेत. त्यामुळे लवकरात लवकर हा अर्ज भरा. आणि हि संधी सोडू नका.
Navi Mumbai Mahanagrpalika Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपणास हवी असलेली माहिती जसे कि शैक्षणिक पात्रता,वयाची अट, नोकरीचे ठिकाण, फी, पगार ई सर्व माहिती खाली दिलेली आहे. ती माहिती वाचा व या भरतीसाठी अर्ज करा. NMMC Bharti 2025
NMMC Bharti 2025
विभागाचे नाव – नवी मुंबई महानगरपालिका
भरतीची श्रेणी – राज्य सरकार
नोकरीचे ठिकाण– नवी मुंबई
एकूण पदे – 40
शैक्षणिक पात्रता (NMMC Bharti 2025 Educational Qualifications)
- 12 विज्ञान शाखेतील पदवी + पॅरामेडिकल मुलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किवा स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम पूर्ण
वयाची अट (Age Requirement)
- 38 वर्षे (मागासवर्गीय – 05 वर्षे सूट)
शुल्क – कोणतेही शुल्क नाही
पगार – 18,000 / – रु प्रती महिना
अर्जाची पद्धती – ऑफलाईन
अर्जाची शेवट तारीख – 30 ऑक्टोंबर 2025 हि शेवट तारीख असणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, 3 रा मजला नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नंबर 1 से 15 से किल्ले गावठाण जवळ सी.बी.डी.बेलापूर नवी मुंबई 400614
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
आपला नोकरी बघा चा ग्रुप | जॉईन करा |
अर्ज कसा करावा
- सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला संपूर्ण जाहिरात वाचायचे जेणेकरून आपल्याला जाहिरातीमध्ये दिल्ली सर्व माहिती माहिती होईल त्यानंतर आपल्याला ही पद ही पूर्णपणे मानधन तत्त्वावर भरण्यासाठी ही भरती आहे या भरतीमध्ये आपल्याला सहा महिने एक वर्ष अशा मानधन वरती हा जॉब करायचा आहे ही सगळी माहिती पहिला वाचून घ्या सरकारी नोकरी पगार आहे म्हणून आपण अर्ज करत असाल तर हीच माहिती देखील तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं आहे.
- त्यासोबतच या नोकरीसाठी आपल्याला अर्ज हे पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने भरायचे त्यासाठी आपल्याला वरती अर्ज पोस्टाने पाठवायचा पत्ता देखील दिलेला आहे त्या पत्त्यावर ती आपण आपला अर्ज भरून पाठवायचे आपल्याला अर्ज हा जाहिरात मध्ये मिळून जाईल.
- नोकरीसाठी नवी मुंबई असणारे त्यामुळे तिथले स्थानिक लोक जे असतील तर त्यांना पहिला प्राधान्य दिल जाईल तसेच आपल्याला बाहेरून जाऊन तिथं जर परवडत असेल तरच आपण या भरतीसाठी चा अर्ज भरावा अन्यथा नाही भरला तरी चालेल.
- अर्ज भरताना अर्ज हा व्यवस्थित स्वच्छ अक्षरांमध्ये भरावा तसेच कोणत्याही प्रकारची खाडाखोड अर्जामध्ये करू नये जेणेकरून आपला अर्ज अशा कोणत्याही कारणास्तव बाद होणार नाही फोटो,सही हे दिलेल्या प्रकरणांमध्ये चिकटवून घ्यावे आणि सही देखील दिलेला बॉक्समध्ये व्यवस्थित करावी.
- जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी ही स्वयं साक्षांकित करून अपलोड करावी.