ZP Satara Bahrti 2025 : सातारा जिल्हा परिषद मध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर य या भरतीसाठी अर्ज सुरु

WhatsApp Group Join
Telegram Group Join

ZP Satara Bahrti 2025 जिल्हा परिषद सातारा येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर हे पद भरण्यासाठी भरती होणार आहे. या भरतीमध्ये आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर आपल्याला देखील खालील दिलेली शैक्षणिक पात्रता, वयाची अट व इतर सर्व माहिती आपल्याला खालील जाहिरातीमध्ये दिलेली आहे. तर सातारा जिल्ह्यामध्ये नोकरी मिळवण्यासाठी आजच अर्ज करा, आणि आपल्या हक्काची नोकरी मिळवा. नियुक्त उमेदवाराला 25 हजार रुपये इतका पगार मिळणार आहे आणि अर्जाची शेवटची तारीख ही 23 सप्टेंबर 2025 ही असणार आहे.

ZP Satara Bahrti 2025

पदाचे नाव – डाटा एन्ट्री ऑपरेटर

एकूण पदसंख्या

भरती प्रकार – राज्य सरकार श्रेणी

नोकरीचे ठिकाण – सातारा

शैक्षणिक पात्रता

  • 12 वी पास (पदवीधर देखील या भरतीसाठी अर्ज करूस शकतात)
  • मराठी टायपिंग 30 श.प्र.मी आणि इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि
  • संगणक संबंधीत कोर्स (MSCIT) परीक्षा पास

वयाची अट – 18 ते 35 वर्षे

पगार – 25,000 रु मासिक वेतन

फी – कोणतेही अर्ज शुल्क नाही.

अर्जाची पद्धत – ऑफलाईन

अर्जाची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2025

ZP Satara Bahrti 2025

अर्ज सादर करण्याचा पत्ता – शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद कार्यालय , सातारा

अधिकृत जाहिरात (PDF)पहा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा चा Whattsapp ग्रुपजॉईन करा

Leave a Comment