West Central Railway Bharti 2024 – रेल्वेमध्ये नोकरीचे स्वप्न असणाऱ्यांसाठी एक खुश खबर आहे. पश्चिम मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस पदाच्या तब्बल 3317 जागांसाठी भरती निघालेली आहे. यासाठी आपल्याला अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आणि या पदासाठी आवश्यक असणारी जी शैक्षणिक पात्रता, फी नोकरीचे ठिकाण, वयाची अट व इतर महत्त्वाच्या सगळ्या गोष्टींचा तपशील खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये आहे कृपया आपण ती जाहिरात वाचून दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी पूर्वी या भरतीसाठी अर्ज करावा.
नोकरीबघा वरती नवनवीन नोकरीच्या जाहिरात बघण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वरून आपल्या कोणत्याही एका सोशल प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा व अशाच नवनवीन माहिती आपल्या व्हाट्सअप इंस्टाग्राम वरती मिळवा.
West Central Railway Bharti 2024
जाहिरात क्र – 01/2024( Act Apperentice)
एकूण पदसंख्या – 3317
अर्ज करणेची पद्धत – ऑनलाइन
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | अप्रेंटीस ( प्रशिक्षणार्थी) | 3317 |
एकूण | 3317 |
शैक्षणिक पात्रता
- मेडीकल लॅब टेक्निशियन – i) 12 वी पास ( Physics, Chemistry,Biology) ii) NCVT/SCVT
- उर्वरित ट्रेड – i) 50 % गुणांसह 10 वी पास ii) संबंधित ट्रेड मधील ITI
पदांच्या अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पाहा.
वयाची अट – 05 ऑगस्ट 2024 रोजी 15 ते 24 वर्षे
- अनुसूचित जाती / जमाती – 05 वर्षे सूट
- ओबीसी – 03 वर्षे सूट
फॉर्म फी
- सर्वसाधारण / ओबीसी – 141 /-
- एस.सी/ एस.टी/ अपंग / महिला – 41 /-
नोकरी ठिकाण – पश्चिम – मध्य रेल्वे
महत्वाची भरती – महाराष्ट्र राज्य नगर रचना विभागात 289 जागांसाठी भरती.
West Central Railway Recruitment 2024
महत्वाच्या तारखा –
अर्ज सुरु झालेली तारीख | 05-08-2024 |
अर्ज करणेची शेवटची तारीख | 04-09-2024 (23:59) |
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात ( PDF) | पहा |
ऑनलाईन अर्ज करणेसाठी | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
नोकरीबघा whattsapp group | जॉईन व्हा. |
अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- दहावी (SSC) मार्कशीट व प्रमाणपत्र
- बारावी ( HSC)मार्कशीट व प्रमाणपत्र
- ITI मार्कशीट (NCVT)
- फोटो
- सही
असा करा अर्ज ?
- सर्व प्रथम आपल्याला अर्ज करा या लिंक वर जाऊन रेल्वे भरती च्या मुख्य वेबसाईट वर यायचे आहे.
- सर्वप्रथम आपल्याला या नोकरी भरतीसाठी चे जाहिरात व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचे आहे. आपण कोणत्या डिव्हिजन मध्ये कोणत्या स्लॉटमध्ये अर्ज करणार आहे हे कन्फर्म केल्यानंतरच आपण हा अर्ज भरायला घ्यायचा आहे.west central railway apprentice recruitment 2024
- अर्ज भरताना आपले नाव, नंबर ईमेल, आयडी व बाकीची माहिती व्यवस्थित व बरोबर अर्जामध्ये भरायचे आहे.
- वरील पद्धतीने आपल्यासमोर अर्जाची विंडो ओपन होईल यामध्ये दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
- आपल्या दहावीचे मार्क्स, आयटीआयचे मार्क्स, पर्सेंटेज हे सर्व व्यवस्थित टाकून आपल्याला हा अर्ज जमा करायचा आहे.
- अर्ज पूर्ण माहिती सह जमा करावा जेणेकरून आपला अर्ज स्वीकारला जावा.
- अर्ज भरताना दिलेली ईमेल आयडी व मोबाईल नंबर हे चालू व सुस्थितीत असावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 सप्टेंबर 2024 असल्यामुळे आपण त्याच्या अगोदर आपला अर्ज जमा करावे.
- भरलेला अर्ज व्यवस्थित तपासून मग पेमेंट साठी प्रोसेस करावी.
- सदर भरतीचे पैसे हे आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड याच्या सहाय्याने भरू शकता.
- पैसे भरल्यानंतर जो फॉर्म मिळणार आहे त्याची प्रिंट व पैसे भरलेल्या पावतीची प्रिंट काढून आपल्याकडे ठेवावी.
नोकरीसंदर्भातील अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरीबघा च्या whattsapp group ला जॉईन व्हा.
last Date Of West Central Railway Bharti ?
04 September 2024 (11:59)
West Railway Bharti Salary ?
16000/- To 25500/-