(Upsc Bharti 2024) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 312 जागांसाठी भरती..

Upsc Bharti 2024, Upsc Recruitment 2024

Upsc Bharti 2024 – केंद्रीय लोकसेवा आयोग ( UPSC) मार्फत 312 जागांसाठी भरती निघालेली आहे. या भरतीची जाहिरात नुकतीच आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. जर आपण हि या भरती साठी इच्छुक असाल तर खाली दिलेली जाहिरात पूर्ण वाचून आपण दिनांक 13 जून 2024 पूर्वी अर्ज करावा. अर्ज करताना शैक्षणिक पात्रता, फी, आवश्यक कागदपत्रे, नोकरी ठिकाण, अर्ज पद्धत या सर्व गोष्टींची माहिती आवश्यक तपासून पहावी. Upsc Bharti 2024 भरती च्या अधिक माहितीसाठी आपण आयोगाच्या अधिकृत वेबसाईट वर भेट देऊ शकता.

upsc bharti 2024

जाहिरात क्र. – 10/2024

एकूण जागा – 31

UPSC Bharti Starting Date27 May 2024
UPSC Bharti Last Date Date13 June 2024

Upsc Bharti Post Name & No Of Posts – पदाचे नाव व एकूण पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1डेप्युटी सुपरिटेंडिंग आर्केलॉजिकल केमिस्ट04
2डेप्युटी सुपरिटेंडिंग आर्केलॉजिकल67
3सिव्हील हायड्रोग्राफिक ऑफिसर04
4स्पेशलीस्ट (Grade – III)167
5डेप्युटी सेन्ट्रल इंटेलीजंस ऑफिसर ( Technical)
(DCIO/Tech)
09
6असिस्टंट डायरेक्टर (Horticulture)04
7असिस्टंट डायरेक्टर (Grade – II)46
8इंजीनीयर & शिप सर्व्हेअर कम डेप्युटी डायरेक्टर
(Technical)
02
9ट्रेनिंग ऑफिसर08
10असिस्टंट प्रोफेसर01
एकूण312

Upsc Bharti Educational Qualifications – शैक्षणिक पात्रता

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

Upsc Bharti Age Criteria – वयाची अट

13 जून 2024 रोजी ( SC/ST – 05 वर्षे सूट , OBC -03 वर्षे सूट)

 • पद क्र. 1, 2, & 5 – 18 ते 35 वर्षापर्यंत
 • पद क्र. 3, 6, 7, & 9 – 18 ते 30 वर्षापर्यंत
 • पद क्र. 4 – 18 ते 40 वर्षापर्यंत
 • पद क्र.8 & 10 – 18 ते 50 वर्षापर्यंत

Upsc Bharti Fees – फी

General/OBC/EWS – 25 /- [Sc/St/Ph/ महिला – फी नाही. ]

upsc अधिकृत वेबसाईटपहा

upsc bharti pdf download पहा

upsc bharti apply onlineApply

अर्ज कसा करायचा ?

 • सर्वप्रथम आपणास वरील सर्व माहिती वाचून मग कोणत्या पदासाठी आपण पात्र आहात ते ठरवून मगच आपल्याला हा फॉर्म भरावयाचा आहे.
 • वरती दिलेल्या APPLY वरती क्लीक करून आपणास upsc च्या मेन पेज वर यायचे आहे. अगोदर कधी हा फॉर्म भरला असेल तर तुमचा user id व password टाकून आपल्याला लॉगीन करून घ्यायचे आहे.
 • जे लोक नवीन अर्ज भरणार आहेत त्यांनी खालील पद्धतीचा अवलंब करायचा आहे.
 • सर्वप्रथम आपल्याला Apply वर क्लिक करून upsc च्या मेन पेज वर जायचे आहे.
upsc bharti 2024
 • वरील प्रकारची स्क्रीन ओपन होईल त्यामध्ये आवेदन करे/ Apply Now वर आपणास क्लिक करायचे आहे.
 • या नंतर तुम्हाला next करत करत शेवटी यायचे आहे व तेथून Proceed करायचे आहे. खालील विंडो येईल त्यानंतर NEW Registration वर क्लिक करून आपणास नवीन नोंदणी करायची आहे.
 • यानंतर यामध्ये दिलेली सर्व माहिती जसे कि आपले नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, तुमचं जेंडर, तुमची कास्ट, जन्मतारीख, जन्म ठिकाण, तुमचा मोबाईल नंबर, हा दोन वेळा टाकायला लागणार आहे. मोबाईल नंबर पहिला विचारते त्यानंतर मोबाईल नंबर की पुष्टी करेल असं विचारतंय त्यानंतर ईमेल आयडी सुद्धा दोन वेळा टाकायला लागणार आहे. तुम्हाला जो पाहिजेल आहे तो तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे. आणि तिथं खाली जी कन्फर्म रँडम इमेज दिली आहे ती तुम्हाला तिथे टाकायचे आणि त्यानंतर Save and Continue वर क्लिक करायचे. मित्रांनो ही माहिती एकदा चेक करून मगच तुम्ही फायनल सबमिट करून Save and Continue करा त्यानंतर तुम्हाला बाकीची प्रोसेस पुढे समजून जाईल.
 • यानंतर तुम्हाला सर्व माहिती निट वाचून मग edit Detail किवा Submit Detail वर क्लिक करून पुढे जायचे आहे.
 • त्यांतर तुम्हाला Registration नंबर चा मेसेज तुमच्या दिलेल्या नंबर वर किवा इमेल वर येईल व आपणास पुढे कोणत्या post साठी अर्ज कारायाचां आहे ते सिलेक्ट करायचे आहे.
 • यानंतर या फॉर्ममध्ये पुढे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर व तुम्ही सेट केलेला पासवर्ड टाकून मेन पेजवर यायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला एकदा माहिती चेक करून त्यामध्ये आपल्याला तुमचे आयडेंटी प्रूफ टाकायचे नंबर टाकायचा आहे. त्यामध्ये वोटिंग कार्ड फोटो आयडी सेंट्रल/ स्टेट गव्हर्नमेंट किंवा पासपोर्ट किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आधार कार्डही टाकायचे त्यामुळे तुम्हाला तिथे नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचा मेरिटल स्टेटस टाकून हॉबीज आणि एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज टाकायच्या त्यानंतर तुम्ही जे आयडेंटी प्रूफ जोडणार आहात किंवा त्याचा जो नंबर देणार आहात तो तिथं स्कॅन करून तुम्हाला पीडीएफ बनवायचे आहे. त्या पीडीएफ ची साईज 1 mb पेक्षा कमी पाहिजे त्यानंतर तुम्हाला Date Of Birth Proof म्हणून तुम्हाला जन्माचा दाखला सुद्धा स्कॅन करून तसाच 1 mb आत मध्ये पीडीएफ बनवून अपलोड करायचे आणि त्यानंतर परत सेवा आणि कंटिन्यू करून पुढे जायचं.

तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली ते नक्की सांगा कमेंट करून आणि जर काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही मला यामध्ये कमेंट सुद्धा करू शकता मी त्या कमेंट चा रिप्लाय देईल तर तुम्हाला आपला नोकरी बघायचा whatsapp ग्रुप जॉईन करायचा असेल ज्यावर या सगळ्या माहिती तुम्हाला वेबसाईटवर पब्लिश केल्या केल्या मिळतील तर खाली जी लिंक दिली आहे जॉईनची त्याच्यावर क्लिक करा आणि तुम्ही आपल्या ग्रुपला ॲड होऊ शकता आणि तसेच जर कोणा गरजू व्यक्तीला या माहितीची गरज असेल तर आपण त्यांना शेअर देखील करू शकता तुमचा एक शेअर कोणाचं तरी आयुष्य बदलवू शकतो.

Spread the love

Leave a Comment