Union Bank Of India Bharti 2024 : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती..  

Union Bank Of India Bharti 2024 : खुशखबर युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी अप्रेंटिस या पदांची भरती होणार आहे. यामध्ये आपण जर पदवीधर असाल तर या पदासाठी अर्ज करू शकता. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 ही आहे.

Union Bank Of India Bharti 2024


नोकरी बघा whattsapp Group वर जॉईन व्हा व अशीच नवनवीन माहिती आपल्या मोबाईल वर मिळवा.


जाहिरात क्र

एकूण पदसंख्या – 500 पदे

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1अप्रेंटीस500
 एकूण500
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शैक्षणिक पात्रता – i) पदवीधर

  • वयाची अट – 1 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 28 वर्षे  
  • [ SC/ST  – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]   

फॉर्म फी –  

जनरल / OBC   800 /-    SC / ST – 600, PWD – 400 /-

  • नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

पगार – 15000 /- रुपये

Union Bank Of India Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख28ऑगस्ट 2024
अर्ज करणेची शेवटची तारीख17 सप्टेंबर 2024
Union Bank Of India Bharti 2024

Union Bank Of India Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.
वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.

Union Bank Of India Bharti 2024 How To Apply ?

  • Union Bank of India Apprentice Recruitment 2024 या भरतीसाठी हि जाहिरात निघालेली आहे.
  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  •   फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  •   अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  •   अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  •    अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
  • अर्ज करणेची शेवटची तारीख हि दिनांक 17 सप्टेंबर 2024 हि असणार आहे.
  • परीक्षेची फी भार्नेची शेवटची तारीख हि 17 सप्टेंबर 2024 हि च असणार आहे.

Leave a Comment