UIIC Bharti 2024 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मध्ये 200 पदवीधरांना नोकरीची संधी

UIIC Bharti 2024 :आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 नोव्हेंबर 2024 ही आहे.

UIIC Bharti 2024

जाहिरात क्र

एकूण पदसंख्या – 200

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1 एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (स्केल I-) [स्पेशलिस्ट/जनरलिस्ट]200
 एकूण 200
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

UIIC Bharti 2024 eligibility

शैक्षणिक पात्रता –

i) 60 % गुणांसह B.E / B.TECH / M.E / M.TECH / + PG/PGDM ( Risk Management) किवा CA किवा B.COM /M.COM / LLB किवा कोणत्याही शाखेतील पदवी / पद्युत्तर पदवी

वयाची अट – 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 30 वर्षे  

  • [ SC/ST  – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]   

UIIC Bharti 2024 Form Fees

जनरल / OBC / EWS   1000 /-    SC / ST / PWD / महिला – 250 /-

  • नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

UIIC Bharti Salary

पगार – 35000 /-

UIIC Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

UIIC Bharti 2024 Starting Date15 ऑक्टोंबर 2024
UIIC Bharti 2024 Last Date05 नोव्हेंबर 2024

UIIC Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉई व्हा.

UIIC Bharti Paper Pattern

UIIC Bharti 2024

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र

UIIC Bharti 2024 HOW TO APPLY ?

  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
UIIC Bharti 2024
  • Click Here For New Registration वरती क्लिक करून भरती संदर्भात नवीन नोंद करायची आहे.
UIIC Bharti 2024
  • वरती दिलेली सर्व माहिती योग्य व अचूक भरावी. जेणेकरून भरती संदर्भातील सर्व माहिती आपल्याला आपल्या ई मेल व मोबाईल वरती मिळेल.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  • फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  • अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.

Leave a Comment