UCO Bank Bharti 2025 : बँकेत नोकरी करायची इच्छा आहे. पण बँकेतील नोकरी मध्ये शिक्षणासोबत अनुभव देखील लागतो असे आपल्याला वाटत असेल.. तर काळजी करू नका UCO बँक घेऊन आली आहे अशीच एक नोकरीची संधी कोणत्याही अनुभवाशिवाय आपण हि आता बँकेत नोकरी करू शकता. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार तसेच महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या लिंक या खाली दिलेल्या आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करणेची शेवटची तारीख ही 05 फेब्रुवारी 2025 अशी आहे.
UCO Bank Bharti 2025
खालील गोष्टी पहा …
जाहिरात क्र – HO/HRM/RECR/2024-25/COM-75
एकूण पदसंख्या – 250 जागा
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | लोकल बँक ऑफिसर (LBO) | 250 |
एकूण | 250 |
UCO Bank Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक ( Graduation Degree)
वयाची अट – 01 जानेवारी 2025 रोजी 20 ते ३० वर्षापर्यंत (SC/ST – ०५ वर्षे सूट OBC – ०३ वर्षे सूट )
UCO Bank Bharti 2025 Form Fees –
General/OBC/EWS/ – 850 /- रु [SC/ST/PWD- 175 /- ]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
पगार –
48,480 – 85,920 /- रुपये ( प्रती महिना )
UCO Bank Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
Application Form Starting Date | १6 जानेवारी 2025 |
Application Form Last Date To Apply | 05 फेब्रुवारी 2025 |
Exam | नंतर कळवीनेत येईल |
UCO Bank Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करणेसाठी | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
How To Apply ?
- वरती दिलेल्या क्लिक करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला भरतीच्या मुख्य पानावर यायचे आहे.
- सदर भरती हि IBPS मार्फत असल्यामुळे आपल्याला या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची गरज नाही आहे.
- फक्त या फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती भरायची आहे. व आपले प्रतिज्ञापत्र व डाव्या हाताचा अंगठा तेवढा स्कॅन करून अपलोड करायचा आहे.
![UCO Bank Bharti 2025](https://i0.wp.com/nokaribagha.com/wp-content/uploads/2025/01/image-48.png?resize=840%2C477&ssl=1)
- वरील फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला Click here For New Registration या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
![UCO Bank Bharti 2025](https://i0.wp.com/nokaribagha.com/wp-content/uploads/2025/01/image-49.png?resize=840%2C498&ssl=1)
- वरती विचारल्याप्रमाणे आपल्याला आपल्या फॉर्ममध्ये आपले नाव, वडिलांचे नाव, आडनाव त्यानंतर जन्मतारीख, तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर टाकून दिलेला Verification Code टाकून फॉर्म सबमिट करायचा आहे.
- त्यानंतर आपल्याला फक्त आपल्या शैक्षणिक डॉक्युमेंट्स वरच्या मार्क्स तसेच पासिंग ईयर आणि मिळालेली श्रेणी इत्यादी टाकून ते प्रमाणपत्र जारी केलेली तारीख टाकायची आहे. व फॉर्म पुढे जमा करायचा आहे.
- या पदासाठी कोणत्याही प्रकारच्या अनुभवाची अट नाही आहे. पण जर आपण कोणत्याही संस्थेतील बँकेतील अनुभव घेतला असेल तर त्या अनुभवाचे प्रमाणपत्र घेऊन ते या फॉर्म सोबत जोडावे.
- फॉर्म सोबत आपल्या डाव्या हाताचा अंगठा व स्वयंघोषणापत्र जोडायचे आहे ते स्वयंघोषणापत्र खालील प्रमाणे आहे तसे आपण आपल्या स्वतःच्या अक्षराने लिहून त्या फॉर्म सोबत जोडावे.
- I………………….(Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”
- Name of the candidate च्या ठिकाणी आपले संपूर्ण नाव घालावे.
- विचारलेली सर्व माहिती अचूक व बरोबर टाकून मगच आपण हा फॉर्म जमा करावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर इंटरनेट बँकिंग, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड च्या माध्यमातून आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण फॉर्म ची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी. तसेच त्या फॉर्मला लागलेला आयडी व पासवर्ड आपण लिहून ठेवावा जेणेकरून आपल्याला नंतर परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- अधिक माहितीसाठी आपण दिलेली जाहिरात पहा.
- फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपण अधिकृत वेबसाईट वर भेट देऊ शकता.
फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे
- फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
- फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला
- जातीचा दाखला
- जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
- सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे ( मार्कशीट)
आपण वरती दिलेली सर्व माहिती ही विविध स्त्रोतांकडून घेऊन मग यामध्ये दिलेली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती ही आपण स्वतःच्या मनाने अथवा मर्जीने दिलेली नसते. फॉर्म भरायच्या अगोदर किंवा कोणत्याही प्रकारचे योजनेचे लाभ घेण्यासाठी संबंधित अधिकृत वेबसाईटला भेट द्या.