(SBI Clerk Recruitment)भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदासाठी 8283 जागांची भरती.
SBI Clerk Recruitment 2023, Sbi Bharti, sbi clerk recruitment, sbi clerk recruitment 2023 notification (SBI Clerk )भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदासाठी ८२८३ जागांची भरती. – भारतीय स्टेट बँक हि भारतातील सर्वात मोठी बँक आहे. याच बँकेमध्ये Clerk या पदासाठी ८२८३ इतक्या जागांसाठी भरती निघालेली आहे. …