Naval Ship Repair Yard Bharti 2026 – मित्रांनो 10 वी झाले आणि 10 वी नंतर तुम्हाला नोकरी पाहिजे आणि सोबतच तुम्ही जर आयटीआय केला असेल तर तुमच्यासाठी सरकारमध्ये एक नोकरीची संधी आलेली आहे. 243 जागांसाठी आपण अप्रेंटिस पदासाठी भरती अर्ज करू शकता. या अप्रेंटिस पदाच्या भरतीमध्ये आपल्याला इलेक्ट्रिशियन, मेकॅनिकल, फिटर, मशीन, हेल्पर, फाउंड्री वर्कर अशा पदांसाठी नोकरीची संधी असणार आहे. तर लवकर खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये पहा आणि या भरतीसाठी चा अर्ज भरा.
Naval Ship Repair Yard Bharti 2026, Naval Ship Rcruitment 2026, Jobs 2026
थोडक्यात
| पदाचे नाव | अप्रेंटीस (इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, फिटर, मशिनिस्ट व इतर |
| एकूण पदसंख्या | 243 पदे |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 28 मार्च 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 03 एप्रिल 2026 |
| पगार | जाहिरात पहा |
| भरतीचा प्रकार | सरकारी (Apprentice) |
| अर्जाची पद्धती | ऑफलाईन |
जाहिरात क्र – नमूद नाही आहे
एकूण पदसंख्या – 243 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | अप्रेंटीस (इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, फिटर, मशिनिस्ट, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, सेक्रेटरी, असिस्टंट डिझेल, टेल,र पेंटर, शिप राईट, वूड, टर्नर, बिल्डर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, फाउंड्री मन, शीट मेटल वर्कर, सेक्रेटरी व इतर) | 243 |
| एकूण | 243 |
शैक्षणिक पात्रता (Naval Ship Repair Yard Bharti 2026 Educational Qualifications)
- i) 50 % गुणांसह 10 वि पास ii) 65 % गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI पास
वयाची अट – 01 जून 2026 रोजी किमान 18 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट]
फी – फी नाही
पगार – जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण – कोची (Jobs in Kochi)
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Admiral Superintendent (For Officer In Charge ATS) Apprentices Trainning School, Naval Ship yard, Naval Base kochi – 682004
महत्वाच्या तारखा (Naval Ship Repair Yard Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 28 मार्च 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 03 एप्रिल 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (Naval Ship Repair Yard Bharti 2026 important Links)
How To Apply ?
- Naval Ship Repair Bharti 2026 सदर भरतीसाठी चे अर्ज हे पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने भरायचे असल्यामुळे आपल्याला ऑनलाईन सेंटर मध्ये जाऊन फॉर्म भरायची गरज नाही आहे.
- खाली दिलेल्या जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करून आपण त्यामधून आपल्या फॉर्म ची प्रिंट काढून घेऊ शकता.
- या भरतीचा फॉर्म आपल्याला काळजीपूर्वक व व्यवस्थित भरायचा आहे.
- फॉर्म भरताना जाहिरातीमध्ये दिलेली सर्व माहिती वाचा या भरतीचा अचूक फॉर्म भरा.
- या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची फी आपल्या कडून घेतली नसल्यामुळे आपल्याला फी भरायची नाही .
- फॉर्म भरायचा आणि वरती दिलेल्या पत्त्यावर ती आपल्याला हा फॉर्म पाठवायचा आहे .
- सदर भरती चा फॉर्म भरताना जर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपण जाहिरातीमध्ये दिलेल्या नंबर वरती संपर्क साधू शकता.
- भरतीच्या अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघा या ग्रुपला जॉईन व्हा त्याची लिंक खाली दिलेली आहे
- MSC Bank Bharti 2026 : 10 वी पास वर पण महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मध्ये नोकरीची संधी
- ज्यांनी पण पोस्टाच्या भरतीसाठी अर्ज केला होता त्यांच्यासाठी खुशखबर ! पोस्ट भरतीची ४ थी लिस्ट आलेली आहे.. Post Office 4th Merit List Live
- MSC Bank Bharti 2026 : शाखा व्यवस्थापक पदासाठी नोकरीची संधी. आपले पण शिक्षण जर
- GGMCJJH Bharti 2026 : सर जे जे समूह रुग्णालय, मुंबई अंतर्गत भरती
- DRDO Bharti 2026 : संरक्षण संशोधन व विकास संघटनेत सायंटीस्ट पदासाठी 33 जागांची भरती