(SBI Clerk Recruitment)भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदासाठी 8283 जागांची भरती.

SBI Clerk Recruitment 2023, Sbi Bharti, sbi clerk recruitment, sbi clerk recruitment 2023 notification

sbi clerk recruitment 2023

(SBI Clerk )भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदासाठी ८२८३ जागांची भरती. – भारतीय स्टेट बँक हि भारतातील सर्वात मोठी बँक आहे. याच बँकेमध्ये Clerk या पदासाठी ८२८३ इतक्या जागांसाठी भरती निघालेली आहे.

ऑनलाईन अर्ज सुरु झालेली तारीख १६ नोव्हेंबर २०२३
ऑनलाईन अर्ज भरणेची शेवटची तारीख07 डिसेंबर
प्रवेशपत्र मिळणेची तारीखडिसेंबर महिना शेवटचा आठवडा (अंदाजे)
पूर्व परिक्षाजानेवारी २०२४
मुख्य परीक्षाफेब्रुवारी २०२४

एकूण पदे – ८२८३

पदाचे नाव – ज्युनियर असोसीएट ( लिपिक) कस्टमर सपोर्ट आणि सेल्स

SCSTOBCEWSGENRALTOTAL
1284748191981735158283

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट

1 एप्रिल २०२३ रोजी २० ते २८ वर्षे ( SC/ST – 5 वर्षे सूट )( OBC – ३ वर्षे सूट)( PWBD – GEN/EWS – 10 वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी – GEN/OBC/EWS – 750/- रु SC/ST/PWD – फी नाही.

अधिकृत वेबसाईट पाहा

जाहिरात ( Notification)पहा

ऑनलाईन अर्ज – CLICK करा

SBI क्लार्क पगार – Rs.17900-1000/3-20900-1230/3-24590-1490/4-30550-
1730/7-42600-3270/1-45930-1990/1-47920.

SBI Clerk Declaration For Application Form


“I,__(Name of the candidate), Date of Birth ______hereby
declare that all the information submitted by me in the application
form is correct, true and valid. I will present the supporting
documents as and when required. The signature, photograph and
left thumb impression is of mine”.

एसबीआय क्लर्क फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे-

  • आधार कार्ड
  • फोटो 4.5 * 3.5 ( १० ते २० kb)
  • सही ( ( १० ते २० kb)
  • डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा ( २० ते ५० kb)
  • वरती दिल्याप्रमाणे डिक्लेरेशन ( ५० ते १०० kb)
  • पदवी च्या शेवटच्या वर्षाची मार्कशीट

सिलेक्शन प्रोसेस

टप्पा-I: प्राथमिक परीक्षा: 100 गुणांच्या वस्तुनिष्ठ चाचण्यांचा समावेश असलेली ऑनलाइन प्राथमिक परीक्षा ऑनलाइन घेतली जाईल. ही चाचणी 1-तास कालावधीची असेल ज्यामध्ये खालीलप्रमाणे 3 विभाग असतील:

Sr. No Name Of TestMedium Of ExamNo. Of QuestionsMax. MarksDuration
1English LanguageEnglish303020 Min.
2Numerical Ability353520 Min.
3Reasoning Ability353520 Min.
Total 10010060 Min.
टप्पा – II: मुख्य परीक्षा: ऑनलाइन मुख्य परीक्षेची रचना खालीलप्रमाणे असेल:

SIName Of TestMedium Of TestNo. Of QuestionsMax. MarksDuration
1General/ Financial Awareness*505035 Min.
2General EnglishEnglish404035 Min.
3Quantitative Aptitude*505045 Min.
4Reasoning Ability & Computer Aptitude*506045 Min.
Total 1902002 Hr. 40 min.

ENGLISH

SBI Clerk Recruitment 2023, Sbi Bharti, sbi clerk recruitment, sbi clerk recruitment 2023 notification, Sbi Bharti Notification Pdf, SBI Clerk Declaration For Application Form

Total Posts – 8283

Application Forms Starting Date१६ November २०२३
Application Forms Last Date07 December
Hall Ticket Releasing DateLast Week Of December
SBI Clerk Exam Date Pre-examinationJanuary २०२४
Main ExaminationFebruary २०२४

Post Name – Junior Associate (Clerical) Customer Support and Sales

SCSTOBCEWSGENRALTOTAL
1284748191981735158283
SBI Clerk Educational Eligibility – Any Graduate

SBI Clerk Age Limit – 20 to 28 years as on 1 April 2023 ( SC/ST – 5 years relaxation )( OBC – 3 years relaxation )( PWBD – GEN/EWS – 10 years relaxation)

Job Location – All India

Fees – GEN/OBC/EWS – 750/- रु SC/ST/PWD – फी नाही.

SBI Official WebsiteCLICK HERE

Sbi Clerk Notification 2023 Pdf VIEW

SBI Recruitment 2023 Apply Online – Apply Now

What is the Eligibility For Sbi Bank Clerk

  • Graduate from any discipline can apply for this post.
  • Age requirement Twenty to 28 years as on 1st April 2023 ( SC/ST – 5 years relaxation )( OBC – 3 years relaxation )( PWBD – GEN/EWS – 10 years relaxation)

General Information For Applicant

  • या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की त्याने/तिने वर नमूद केलेल्या पात्रता आणि इतर निकष निर्दिष्ट तारखेनुसार पूर्ण केले आहेत आणि त्याने/तिने दिलेले तपशील सर्व बाबतीत बरोबर आहेत.
  • अर्जातील कोणत्याही तपशीलात (श्रेणीसह) बदल/दुरुस्तीची विनंती, एकदा सबमिट केल्यानंतर, कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार/ फोन/ ईमेल विचारात घेतला जाणार नाही. उमेदवारांना सल्ला दिला जातो की त्यांनी ऑनलाइन अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अर्जामध्ये योग्य माहिती द्यावी.

सरकारी नोकरी संदर्भातील माहितीसाठी आपल्या नोकरी बघा या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा. आणि अशा सरकारी नोकरी संदर्भातील माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून नोटिफिकेशन्स ALLOW करून ठेवा.

NOKARIBAGHA.COM

खालील लिंकवरून आपण nokaribagha चे youtube Chanel बघू शकता .

https://www.youtube.com/channel/UCNmKmB6nnc7RLM3v4iq2m2Q

या भरतींकडे पण लक्ष द्या

Spread the love

Leave a Comment