ZP Bharati जिल्हा परिषद मेगा भरती
zp recruitment 2023, zp recruitment 2023 maharashtra जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती ची प्रक्रिया सुरु झालेली आहे. ही भरतीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे तुम्ही देखील या पदासाठी अप्लाय करू शकता. यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य सेवक (पुरुष), हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी, आरोग्य …