IBPS RRB Bharti 2025 : १३,217 जागांसाठी मेगाभरती… लवकर करा अर्ज
IBPS RRB Bharti 2025 -तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो IBPS च्या इतिहासातील सर्वात मोठी भरती आपण आज पाहत आहोत. तब्बल 13,217 पदांसाठी ऑफिस असिस्टंट, ऑफिसर स्केल टू, स्केल थ्री एग्रीकल्चर ऑफिसर, मार्केटिंग ऑफिसर अशा बऱ्याचशा पदांची भरती निघाली आहे शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण तसेच …