Indian Bank Bharti : इंडियन बँकेत 300 पदवी धरांसाठी नोकरीची संधी त्वरा करा. असा भरा अर्ज
Indian Bank Bharti : बँकेत नोकरीचे स्वप्न बघताय तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. स्थानिक बँक अधिकारी या पदासाठी 300 जागा सुटलेले आहेत तर पदवीधर या पदासाठी अर्ज करू शकतात यामध्ये नोकरीचे ठिकाण हे तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात असे आहे. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये पदाचे नाव, …