Supreme Court Bharti : सर्वोच्च न्यायालयात 80 पदांसाठी भरती

Supreme Court Bharti : सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये ज्युनियर कोर्ट अटेंडंट या पदासाठी 80 जागा निघालेल्या आहेत. दिल्लीमध्ये जाऊन नोकरी करायची असेल तुम्ही जर प्रॉपर दिल्लीच्या असाल आणि तिथे तुम्हाला जॉब करायचा आहे. तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे यामध्ये आपल्याला 10 वी पास वर हा जॉब असणार आहे. पाककला मध्ये डिप्लोमा केलेला असला पाहिजे आणि तीन वर्षाचा तुम्हाला यामध्ये अनुभव पाहिजे.

खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये लागणारी शैक्षणिक पात्रता एकूण पदे वयाची अट महत्त्वाच्या तारखा आणि महत्त्वाच्या लिंक या सगळ्या दिलेल्या आहेत तुम्ही हा अर्ज भरण्यापूर्वी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी मगच हा अर्ज भरावा आणि अधिक माहितीसाठी या भरतीचा जाहिरात खाली आहे तर तो जाहिरात तर ती जाहिरात देखील आपण वाचावी मगच आपण अर्ज करावा अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 सप्टेंबर 2024 ही आहे.

नोकरीबघा  वरती नवनवीन नोकरीच्या जाहिरात  बघण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वरून आपल्या कोणत्याही एका सोशल प्लॅटफॉर्मला  जॉईन व्हा  व अशाच नवनवीन माहिती आपल्या व्हाट्सअप इंस्टाग्राम वरती मिळवा.

Supreme Court Bharti

जाहिरात क्र – F.3/2024-SCA(RC)

एकूण पदसंख्या – 80 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपद संख्या
1ज्युनियर कोर्ट अटेंडंट ( स्वयंपाकी)80
 एकूण80
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Supreme Court Bharti

Supreme Court Bharti Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

i) 10 वी पास ii) पाककला डिप्लोमा iii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट – 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 27 वर्षापर्यंत [ SC/ST – 05 वर्षे सूट     OBC – 03 वर्षे सूट ]

फॉर्म फी –  फी नाही

जनरल  / ओबीसी /– 400 /-   अनुसूचित जाती/जमाती/PWD / –  200 /-

नोकरी ठिकाण – दिल्ली

पगार – 21,700 /- ( Including HRA – 46210 /- प्रती महिना)

Supreme Court Bharti Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख23 ऑगस्ट 2024
अर्ज करणेची शेवटची तारीख12 सप्टेंबर 2024

Supreme Court Bharti Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठी (23 ऑगस्ट 2024)अर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.

Leave a Comment