SSC Stenographer Bharti 2025 : फक्त 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी. स्टाफ सिलेक्शन मध्ये सरकारी नोकरी मिळवा.

WhatsApp Group Join
Telegram Group Join

SSC Stenographer Bharti 2025 – फक्त 12 वी पास वर नोकरीची संधी हि आलेली आहे. या मध्ये आपण स्टेनोग्राफार या पदासाठी भरती चा अर्ज भरू शकता. खालील जाहिरात मध्ये नोकरीचे ठिकाण, शैक्षणिक पात्रता, पगार, अर्जाची लिंक ई. सर्व माहिती दिलेली आहे. आपणही या भरतीचा लाभ घ्यावा. अर्जाची शेवटची तारीख हि 26 जून 2025 हि आहे.

SSC Stenographer Bharti 2025

जाहिरात क्र

एकूण पदसंख्या – 261 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1स्टेनोग्राफार ग्रेड “C” 261
2स्टेनोग्राफार “D”
एकूण 261

SSC Stenographer Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

12 वी पास

वयाची अट – 01 ऑगस्ट 2025 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

  • पद क्र 1 – 18 ते 30 वर्षे
  • पद क्र 2 – 18 ते 27 वर्षे

फी – General/ OBC – 100 /- रु [SC/ST/PWD/EXSM/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (Jobs In India)

पगार – 32,100 – 80,000 /- रु प्रती महिना

SSC Stenographer Bharti 2025 Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख 06 जून 2025
अर्जाची शेवटची तारीख 26 जून 2025
परीक्षा06 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2025

SSC Stenographer Bharti 2025 important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

आपल्या पैकी कोणी SET परीक्षा देत असाल तर येणाऱ्या 15 तारखेला होणाऱ्या परीक्षेचे प्रवेशपत्र खालील लिंकवर क्लिक करून आपण काढू शकता..

SET परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड कराक्लिक करा

Leave a Comment