SSC Delhi Police Head Constable Ministerial Bharti 2025 : SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात HC मिनिस्टीरियल पदाच्या 509 जागांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

SSC Delhi Police Head Constable Ministerial Bharti 2025 – फक्त 12 वी पास वर आणि आपल्या टायपिंग च्या स्किल्स वर आपण पण वरील प्रमाणे भरतीसाठी अर्ज करू शकता. यामध्ये आपण हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) पुरुष व हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) महिला या पदासाठी अर्ज करू शकता. व हि सरकारी नोकरी मिळवू शकता. व जवळपास 81,100 रु इतका पगार देखील मिळवू शकता. चला तर मग लवकरात लवकर अर्ज करा व आजच हि सरकारी नोकरी मिळवा. अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात संपूर्ण वाचा व मगच या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख 20 ऑक्टोंबर 2025 हि असणार आहे. SSC Jobs

SSC Delhi Police Head Constable Ministerial Bharti 2025

जाहिरात क्र – HQ-C-3016/1/2025-C-3

एकूण पद्संख्या – 509 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) पुरुष341
2हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) महिला168
एकूण 509

SSC Delhi Police Head Constable Ministerial Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • i) 12 वी पास ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मी किवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मी

वयाची अट – 01 जुलै 2025 रोजी 18ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)

फी

  • General/OBC – 100 /- रु
  • SC/ST/EXSM/महिला – कोणतीही फी नाही

पगार – 25,500 – 81,100 /- Rs

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

SSC Delhi Police Head Constable Ministerial Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख 29 सप्टेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख 20 ऑक्टोंबर 2025
परीक्षाडिसेंबर 2025 / जानेवारी 2026

SSC Delhi Police Head Constable Ministerial Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीक्लिक करा.
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • फॉर्म भरण्यापूर्वी आपण एकदा दिलेली जाहिरात संपूर्ण वाचावी, आणि मगच पुढचा अर्ज भरण्यास घ्यावा. Jobs In India
  • अर्ज करण्यासाठी पुढील नवीन वेबसाईट चा वापर करावा. https://ssc.gov.in/login
  • आपण जर या भरतीचा पहिल्यांदा भरत असाल तर आपल्याला पहिल्यांदा या भरतीच्या वेबसाईट वर आपली अकाऊंट तयार करावे लागणार आहे. NEW Registration करून मगच आपण माहिती भरण्यास घ्यावी.
  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती या मध्ये आपण टाकू नये. अशी माहिती टाकल्यास आपले खाते निष्क्रिय होण्याची जास्त शक्यता आहे.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
अशाच नवीन माहितीसाठी नोकरीबघा चा Whattsapp Group जॉईन करा.

Leave a Comment