SSB Sports Quota Bharti 2026 : सशस्त्र सीमा बल खेळाडू भरती

SSB Sports Quota Bharti 2026Sportsman Governement jobs कोणतेही खेळामध्ये नॅशनल लेव्हलचे मेडल्स तुम्ही जर मिळवले असतील किंवा जर कोणताही तुम्ही खेळ खेळला असेल मध्ये तुम्ही प्रमाणपत्र मिळवले असेल तर सरकारने तुमच्यासाठी सीमा सशस्त्र दलांमध्ये नोकरीची संधी आणलेली आहे. मध्ये आपण तब्बल 70,000 /- रु प्रती महिना इतका पगार कमवू शकता. आणि ते देखील फक्त 10 वी पास वरती पूर्ण माहिती हवी आहे सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.

SSB Sports Quota Bharti 2026, Sports Quota Bharti 2026, Sportsman Jobs 2026, Sportsman Governement jobs 2026

थोडक्यात

पदाचे नावकॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) Sports Quota
एकूण पदसंख्या404 जागा
अर्ज सुरु झालेली तारीख09 मे 2026
अर्जाची शेवटची तारीख07 जून 2026
पगार  21,700 – 69,100 /- रु प्रती महिना
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
अर्ज करण्याची पद्धतीऑनलाईन

जाहिरात क्र – 541/RC/SSB/CT(GD)SQ-2025/2026

एकूण पदसंख्या – 404 जागा

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) Sports Quota404
एकूण404

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

10 वी पास & खालीलपैकी कोणत्याही प्रकारच्या निकषामध्ये पात्र ठरणारे खेळाडू या श्रेणीत समाविष्ट मानले जातील:

  • राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये आपल्या राज्याचे किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू
  • वरिष्ठ (Senior) किंवा कनिष्ठ (Junior) राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांमध्ये पदक विजेते खेळाडू
  • ‘खेलो इंडिया युथ गेम्स’ (१८ वर्षांवरील गट), ‘खेलो इंडिया विंटर गेम्स’ किंवा ‘खेलो इंडिया पॅरा गेम्स’मध्ये पदक प्राप्त केलेले खेळाडू
  • ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’मध्ये उल्लेखनीय कामगिरी करून पदके जिंकलेले खेळाडू
  • ‘स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया’ (SGFI) आयोजित स्पर्धांमध्ये पदक मिळवणारे विद्यार्थी खेळाडू
  • आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळांद्वारे आयोजित स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू
  • ‘अखिल भारतीय शालेय क्रीडा महासंघ’ आयोजित राष्ट्रीय शालेय स्पर्धांमध्ये राज्याच्या शालेय संघातून सहभागी झालेले खेळाडू

याशिवाय, राज्य, राष्ट्रीय किंवा विद्यापीठ स्तरावर सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय क्रीडा कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही या भरतीसाठी ची हि अट लागू होऊ शकते.

वयाची अट  – 09 जून 2026 18 ते 23 वर्षे [SC/ST – 05 + 05 वर्षाची सूट, OBC – 03 + 05 वर्षाची सूट]

फी –

  • General/OBC/EWS – 100 /- रु
  • SC/ST/महिला – फी नाही

पगार  (Salary) – 21,700 – 69,100 /- रु प्रती महिना

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)

अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख09 मे2026
अर्जाची शेवटची तारीख07 जून 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • मित्रांनो सदरची भरती ही फक्त खेळाडूंसाठी असल्यामुळे आपण कोणीही या भरतीसाठी अर्ज करू शकत नाही जर आपण एखाद्या क्षेत्रामध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केला असेल तरच आपल्यासाठी ही नोकरीची संधी असणार आहे.
  • त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जाहिरात वाचायचे जाहिरातीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या से 50 पेक्षा जास्त खेळ दिले त्या खेळांमध्ये तुम्ही उत्तम कामगिरी करून मेडल्स किंवा प्रमाणपत्र मिळवले आहेत.
  • त्या त्या सर्व खेळांची माहिती त्यामध्ये आपल्याला मिळालेले मेडल्स आणि सरकारला अपेक्षित असलेले मेडल ची सर्व माहिती वाचा आणि मग या भरतीसाठी अर्ज करा.
  • महिला तसेच अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी घेतली नाही त्यामुळे आपण फॉर्म भरल्यानंतर आपण भरलेला फॉर्म बरोबर आहे याची खात्री करून मगच या भरतीसाठी अर्ज करावा.
  • आपण जा खेळामध्ये विशेष प्राविण्य किंवा गुण प्राप्त केले असतील त्या खेळाच्या ऑफिस मधून तुम्ही तुमचे प्रमाणपत्र व्हेरिफाय करून घ्यायला तरच तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
  • तुम्ही खेळाडू नाही पण ही माहिती तुमच्या पर्यंत आली आहे तर तुमचं कर्तव्य तुमच्या एका खेळाडू मित्र-मैत्रिणीला ही माहिती शेअर करायची जेणेकरून त्यांनी या सरकारी नोकरीचा फायदा घेऊ शकतील.
  • इतर कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणीसाठी जाहिरातीमध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा.
  • अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती रोजच्या रोज तुमच्या मोबाईलवरती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे आणि व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावा.
  • नोकरी बघायला फॉलो करून घ्या आणि आपल्या सरकारी नोकरीचा मार्ग सुखकर बनवा

Last Date To Apply SSB Sports Quota Bharti 2026 ?

07 जून 2026

How Many Post / Jobs In this Bharti ?

404 Posts

What is the Jobs Location For SSB Sports Quota Bharti 2026 This Job ?

Mainly This Is The All India Jobs.

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment