South Indian Bank Bharti 2025 : साउथ इंडियन बँकेत ज्युनियर ऑफिसर या पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

South Indian Bank Bharti 2025 – फक्त पदवीधर असाल तर आपल्यासाठी एक सुवर्णसंधी आलेली आहे. साउथ इंडियन बँकेत ज्युनियर ऑफिसर पदासाठी नोकरीची संधी आलेली आहे. आपणही या भरतीसाठी अर्ज करू शकता. शैक्षणिक पात्रता,वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार, फीस या सर्व गोष्टी खाली दिलेल्या आहेत. या भरती साठी अर्जाची शेवटची तारीख 26 मे 2025 हि आहे.

South Indian Bank Bharti 2025

जाहिरात क्र

एकूण पदसंख्यानमूद नाही.

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नाव पदसंख्या
1ज्युनियर ऑफिसर / बिझनेस प्रमोशन ऑफिसर
एकूण

South Indian Bank Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

i) कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक

वयाची अट 30 एप्रिल 2025 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी – General – 500 / -रु [SC/ST – 200 /- रु]

पगार

7.44 lacs Per Annum (Including NPS)

Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date 19 मे 2025
Last Date To Apply26 मे 2025
परीक्षा नंतर कळवीनेत येईल.

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी
(19 मे 2025)
क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

महत्वाच्या टिप्स

  • भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी आपण सर्वप्रथम सर्व जाहिरात वाचून घ्यावी.
  • त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य व अचूक भरायचे आहे.
  • विचारलेली सर्व कागदपत्रे त्यावरील माहिती भरून मग ती स्कॅन करून जोडायचे आहेत त्यामध्ये आपला फोटो व सही सुद्धा स्कॅन करायचे आहे.
  • अधिक माहितीसाठी आपण संपूर्ण जाहिरात पहा.
  • कोणत्याही तांत्रिक मदतीसाठी वेबसाईट वरती दिलेल्या नंबर वरती फोन करा.

Leave a Comment