SJVN Bharti 2025 : SJVN लिमिटेड कंपनी मध्ये 114 जागांसाठी भरती.. कोणत्याही अनुभवाशिवाय करा काम

WhatsApp Group Join
Telegram Group Join

SJVN Bharti 2025 सतलूज जल विद्युत निगम मार्फत 114 जागांसाठी एक्झिक्युटीव ट्रेनी या पदासाठी नोकरीची संधी. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आजच संपूर्ण माहिती घ्या आणि या भारीसाठी चा अर्ज भरा. अर्जाची शेवटची तारीख 18 मे 2025 आहे.

SJVN Bharti 2025

जाहिरात क्र – 122/2025

एकूण पदसंख्या114 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नाव पदसंख्या
1एक्झिक्युटीव ट्रेनी (सिव्हील,इलेक्ट्रिकल,ह्युमन रिसोर्स,जिओलॉजी, फायनान्स,IT)114
एकूण 114

SJVN Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

i) इंजिनीअरिंग पदवी (Civil/Mechnical/Electrical/Computer science / Computer Engineering) / MBA,M/.SC/ M.Tech (Geology/Geophysics/CA/ICWA/CMA/LLB)

वयाची अट 18 मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST- 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी – General/OBC/EWS – 600 + Gst [sc/st/exsm/pwd – फी नाही ]

पगार

50,000 – 1,60,000 /- रु.

SJVN Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date 28 एप्रिल 2025
Last Date To Apply18 मे 2025
परीक्षा नंतर कळवीनेत येईल.

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

महत्वाच्या टिप्स

  • सदर भरतीचा अर्ज भरण्यापूर्वी आपण सर्वप्रथम जाहिरात पाहून घ्यावी.
  • जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे आपण शैक्षणिक पात्रता धारण करत आहात याची खात्री करून मगच या भरतीसाठी अर्ज करा.
  • अर्ज करताना विचारलेली सर्व माहिती आपण अचूक व बरोबर सबमिट करावी.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करुन मगच अपलोड करावीत.
  • फोटो व सही योग्य त्या साईझ मध्ये स्कॅन करून जोडावीत.
  • अर्ज भरल्यानंतर एकदा सर्व खात्री करून मगच त्यासाठी ची फी भरावी.
  • फी भरल्यानंतर अर्जाची एक प्रिंट काढून आपल्या जवळ ठेवावी.

Leave a Comment