SIDBI Bharti 2024 :भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 72 जागांसाठी भरती

SIDBI Bharti 2024 :नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 72 जागांसाठी भरती निघालेली आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2024 ही आहे.

SIDBI Bharti 2024

जाहिरात क्र – 07/Grade”A” and “B” / 2024-25

एकूण पदसंख्या – 72

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1असिस्टंट मॅनेजर ग्रेड A ( General)50
2 असिस्टंट मॅनेजर ग्रेड B
(General)
 10
3असिस्टंट मॅनेजर ग्रेड B
( Legal)
06
4असिस्टंट मॅनेजर ग्रेड B
(IT)
06
 एकूण 72
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शैक्षणिक पात्रता –

  • पद क्र 1 – i) 60% गुणांसह पदवी (Commerce/Economics/ Mathematics /Statistics/ Business Administration) [SC/ST/PWD: 55% गुण]/CMA/ ICWA/CFA/CA/ MBA/ PGDM  ii)02 वर्षाचा अनुभव.
  • पद क्र 2 – i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] किंवा 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी  [SC/ST/PWD: 55% गुण] ii) 05 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 3 – i)50% गुणांसह विधी ( वकिली ) पदवी [SC/ST/PWD: 45% गुण] ii) 05 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 4 – i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी  (Computer Science/ Computer Technology/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) किंवा MCA [SC/ST/PWD: 55% गुण] ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट – 08 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 24 वर्षे [ SC/ST  – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ] 

  • पद क्र 1 – 21 ते 30 वर्षे
  • पद क्र 2 ते 4 – 25 ते 33 वर्षे

फी

जनरल / OBC / EWS  – 1100 /–    SC / ST / PWD – 175 /-

  • नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

पगार

CIDBI Bharti 2024
CIDBI Bharti 2024

महत्वाच्या तारखा

Application Starting Date08 नोव्हेंबर 2024
Application Last Date02 डिसेंबर 2024
Online Exam Phase I22 डिसेंबर 2024
Online Exam Phase II19 जानेवारी 2025
Tentative Schedule of Interviewफेब्रुवारी 2025

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.
SIDBI Bharti 2024

SIDBI Bharti 2024 HOW TO APPLY ?

  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  •   फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  •   अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  •   अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  •    अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.

ENGLISH

Advertisement No – 07/Grade”A” and “B” / 2024-25

No Of Posts – 72

CIDBI Bharti 2024 Post Name & Details

Post NoPost NameNo Of Posts
1Assistant Manager Grade A ( General)50
2 Assistant Manager Grade B (General) 10
3Assistant Manager Grade B ( Legal)06
4Assistant Manager Grade
B (IT)
06
एकूण 72

SIDBI Bharti 2024 Educational Qualifications –

  • Post No 1 – i) Degree ( Commerce/Economics/Mathematics/Statistics/Bussiness Administration) With 60 % Marks ( SC/ST/PWD – 55 % marks Required (CS/ICWA/VFA/MBA/CA/PGDM) ii) 02 Years Experience Required
  • Post No 2 – i) Graduation in Any Discipline with 60 % of Marks ( SC/ST/PWD – 55 % Marks Required) Or Post Graduation Degree in any Discipline with 55 % Marks ( SC/ST/PWD – 55 % Marks Required) ii) 05 Years experience
  • Post No 3 – i) Degree In Law With 50% makrs ( SC/ST/PWD – 55 % Marks Required) ii) 05 Years Experiece
  • post No 4 – i) Degree In Engineering ( Computer Science/Computer technology/Iformation technology / Electronics & Communications ) With 60 % Marks ( SC/ST/PWD – 55 % Marks Required) ii) 05 Years Experiece

Age Limit – As On 08 November 2024 ( SC /ST – 05 Years Age Relaxation, OBC- 03 Years Relaxation

  • Post No – 1 i) 21 to 30 Years
  • Post No 2 to 4 – i) 25 to 33 Years

SIDBI Bharti 2024 Salary – 44,000 – 1,00,000 /- rs Approx

Job Location – All India

Fee – For General /OBC / EWS – 1100 /- Rs [ Sc/ST/PWD – 175 /- Rs ]

SIDBI Bharti 2024 Important Dates –

Application Form Starting Date08 November 2024
Last Date Of Online Application 02 December 2024
Online Exam Phase I22 December 2024
Online Exam Phase II19 Jauary 2025
Tentative Schedule of InterviewFebruary 2025

SIDBI Bharti 2024 Important Links

Notification ( PDF)Click here
SIDBI Recruitment 2024 Apply Online Apply Online
Official WebsiteClick here
Nokaribagha Whattsapp GroupJoin

नोकरी बघा च्या अशाच नवनवीन भरती साठी आपल्या whattsapp group ला आवश्यक भेट द्या..


1 thought on “SIDBI Bharti 2024 :भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 72 जागांसाठी भरती”

Leave a Comment