SBI SCO Bharti 2026 – जर आपले पण स्वप्न असेल एका सरकारी बँकेमध्ये नोकरी करायचा तर ते तुमचं स्वप्न सत्यात उतरवण्याची वेळ आलेली आहे कारण स्टेट बँक (State bank Jobs) मध्ये 100 जागांसाठी फायनान्स ऑफिसर (Finance Officer Job) या पदाची भरती निघालेली आहे फक्त दोन वर्षाचा अनुभव असेल तरीही आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता आणि कोणत्याही शाखेतील पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकतात माहिती खाली दिलेल्या संपूर्ण माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.
SBI SCO Bharti 2026, SBI SCO Recruitment 2026, SBI Jobs 2026, Trade Finance Officer Jobs 2026
थोडक्यात
| पदाचे नाव | ट्रेड फायनान्स ऑफिसर |
| एकूण पदसंख्या | 100 पदे |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 13 मे 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 02 जून 2026 |
| पगार | 64,820 – 93,960 रु प्रती महिना |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी |
| अर्ज करण्याची पद्धती | ऑनलाईन |
जाहिरात क्र – CRPD/SCO/2026-27/05
एकूण पदसंख्या – 100 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | ट्रेड फायनान्स ऑफिसर | 100 |
| एकूण | 100 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
- i) कोणत्याही शाखेतील पदवीधर ii) फॉरेक्स ऑपरेशन्स प्रमाणपत्र iii) 02 वर्षाचा अनुभव आवश्यक
वयाची अट – 30 एप्रिल 2026 रोजी 23 ते 32 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षाची सूट ]
फी –
- General/EWS/OBC – 750 /- रु
- SC/ST/PWD – फी नाही
पगार (State Bank Jobs Salary) – 64,820 – 93,960 रु प्रती महिना
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)
अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 13 मे 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 02 जून 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (Important Links)
How To Apply ?
- या भरतीसाठी अर्ज करताना आपल्याला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपल्याला या भरतीसाठी जाहिरात दिली ती जाहिरात सगळ्यात पहिल्यांदा वाचायचे आहे.
- कारण जाहिरातीमध्ये पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट वगैरे सर्व माहिती तपशील पणे दिलेली आहे अजून झाल्यानंतरच आपण या भरतीसाठी चा अर्ज भरायला सुरुवात करायची आहे अर्ज करताना विचारलेली सर्व माहिती खरी व योग्य आणि बरोबर द्यावी जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव तुमचा अर्ज निकाली काढला जाणार नाही.
- अर्जामध्ये विचारलेल्या सर्व शैक्षणिक पात्रता सर्व त्याच्यासाठी चे लागणारे सर्व मार्शल त्याच्यावरची पर्सेंटेज आणि त्याच्या अनुक्रमांक ही सर्व माहिती गणपत प्रमाणेच द्यावी तसेच अनुभवाचा दाखला असेल तर तो दाखला देखील आपल्याला अपलोड करायचा आहे सोबतच फोटो व सही आणि आपले आधार कार्ड इतर मार्केट या सर्व कागदपत्रे स्कॅन करून योग्य त्या साईजमध्ये अपलोड करायचे आहेत.
- तांत्रिक मदतीसाठी आपण जाहिरात मध्ये दिलेल्या नंबर वरती संपर्क साधू शकता.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
- फार्म साठी ची सर्व माहिती आपण नोकरी बघायच्या या वेबसाईट वरती वाचत आहात अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आपल्या मोबाईल वरती मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या नोकरी बघा चा ग्रुप अगदी निशुल्क जॉईन करा.
SBI SCO Bharti Last Date To Apply ?
02 जून 2026
Educaional Requirements For SBI SCO Bharti ?
Any Graduate Apply For This Job,with 2 Years Experience.
Salary For SBI SCO Jobs 2026 ?
64,820 – 93,960 Per Month