(Sail Bharti 2024)स्टील ऑथोरिटी इंडिया मध्ये नोकरीची संधी 314 जागांसाठी भरती.

Steel Authority of India Recruitement 2024. Sail Bharti 2024

(Sail Bharti)स्टील ऑथोरिटी इंडिया मध्ये नोकरीची संधी 314 जागांसाठी भरती स्टील ऑथोरिटी इंडिया हि भारत देशातील एक सरकारी कंपनी व आघाडीची कंपनी आहे. स्टील उत्पादन मध्ये या कंपनीचा जगामध्ये २४ वा क्रमांक लागतो. या कंपनी मध्ये 314 जागांसाठी भरती निघालेली आहे. खालील माहिती पूर्ण वाचून अर्ज भरावा. अर्ज करणेची शेवट तारीख १८ मार्च हि आहे. सेल इंडिया च्या वेस्ट बंगाल,झारखंड , छत्तीसगढ,चंद्रपूर ई ठिकाणच्या प्लांट साठी खालील जागा भरणे आहे.

Sail Recruitment 2024
ऑनलाइन अर्ज सुरु झालेली तारीख 26 फेब्रुवारी 2024
ऑनलाईन अर्ज करणेची शेवटची तारीख 18 मार्च 2024

एकूण पदे – 314

पदाचे नाव – ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी (OCTT)

शैक्षणिक पात्रता – 1) १० वि पास ii) डिप्लोमा किवा इंजीनियरिंग ( Metallurgy/Electrical and Electronics/Mechanical Engineering/Instrumentation/Instrumentation and Automation/Civil Engineering/Chemical Engineering/Ceramic Engineering/Diploma In Computer Science/Information Technology Engineering/Electrical engineering/ Architectural Assistantship, From government Recognized University.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

वयाची अट – १८ मार्च 2024 रोजी १८ ते २८ वर्षे ( अनुसूचित जाती – 5 वर्षे सूट OBC – ३ वर्षे सूट )

फी – General/EWS/OBC – ५०० /- SC/ST/PWBD – २००/-

अधिकृत वेबसाईट – पहा

जाहिरात pdf – पहा

ऑनलाइन अर्ज करणेसाठी – क्लीक करा

आणखी माहिती घेनेसाठी वरती दिलेल्या जाहिरात बटन वर क्लिक करा. व माहिती वाचूनच अर्ज भरा.

अर्ज असा करावा.

  • क्लिक करा. या वर क्लिक करून लॉगीन करावे.
  • नवीन वापरकर्ता असल्यास प्रथम एक वेळ नोंदणी (OTR) पूर्ण करा आणि नंतर नोंदणीकृत वापरकर्ता वर क्लिक करा.
  • युझर आयडी पासवर्ड वापरून Registered user वर क्लिक करून आपण पुढचा फॉर्म भरू शकता.
  • ई मेल आयडी पासवर्ड न चुकता टाका, जेणेकरून भविष्यात फॉर्म बद्दल काही अडचणी येणार नाहीत.
  • आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे व त्याची माहिती आपणास द्यावी लागणार आहे.
  • फॉर्म व्यवस्थित भरून घेऊन एकदा चेक करून मगच फी भरावी. फी भरण्यासाठी क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड याचा वापर करावा. फॉर्म पूर्ण जमा झालेनंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी.

ENGLISH

Steel Authority f India job opportunity Recruitment 314 Vacancies – Steel Authority of India is a government company in India. This Company Ranks 24th in the world in steel production.

Recruitment for 314 Posts has started in the company. Read the following information completely and fill the application Form. The last day to apply is 18 March 2024.

Sail Application Form Starting Date26 February 2024
Sail Application Form last Date 18 march 2024

Total Posts – 314

Post Name – Operator Cum Technician Trainee ( OCTT)

Educational Qualifications – i) 10 th pass ii) Diploma or Engineering (Metallurgy/Electrical and Electronics/Mechanical Engineering/Instrumentation/Instrumentation and Automation/Civil Engineering/Chemical Engineering/Ceramic Engineering/Diploma In Computer Science/Information Technology Engineering/Electrical engineering/ Architectural Assistantship), From government Recognized University.

Job Location – All India

Sail Age Criteria – 18 to 28 Years as on 18 march 2024 ( SC/ST- 05 Years Age Relaxation, OBC – 03 Years Age Relaxation)

Exam Fees – For General/OBC/EWS – 500/- ( SC/ST/PWD – 200/-)

Sail Bharti Official Website View

Sail Bharti Notification (PDF) View

Sail Bharti Apply Online – Click Here

If Any Doubts Please Contact

Phone – 0661-2523371 /2448580/2448841

Email – recruitment.rsp@sail.in

अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा ला फॉलो करा. व आमच्या youtube Channel ला सबसक्राईब करा.

Leave a Comment