Sai Bharti 2026 – असिस्टंट कोच या पदासाठी तब्बल 323 पदे भरायची आहेत. आपण पण जर खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आताच या भरतीसाठी अर्ज करा आणि मिळवा दरमहा 1,12,400 रु पगाराची नोकरी. संपूर्ण माहितीसाठी आताच जाहिरात पहा आणि एक दमदार करियर निवडण्याची सुवर्णसंधी गमावू नका.
SAI – Sports Authority India मध्ये नोकरीची संधी आपल्याला असणार आहे. सोबतच आणखी खूप साऱ्या सुविधा या भरती मधून आपल्याला मिळणार आहेत.
Sai Bharti 2026, Assistant Coach Bharti 2026, Jobs in 2026, Sports Authority India Jobs 2026
थोडक्यात
| पदाचे नाव | असिस्टंट कोच |
| एकूण पदसंख्या | 323 पदे |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 27 मार्च 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 21 एप्रिल 2026 |
| पगार | 35,000 ते 1,12,400 रु प्रती महिना |
| भरतीचा प्रकार | सरकारी |
| अर्जाची पद्धती | ऑनलाईन |
जाहिरात क्र – नमूद नाही.
एकूण पदसंख्या – 323 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | असिस्टंट कोच | 323 |
| एकूण | 323 |
शैक्षणिक पात्रता
- SAI (Sports Authority India) किंवा इतर कोणत्याही मान्यता प्राप्त विदेशी/भारतीय विद्यापीठामधून कोचिंग मधील डिप्लोमा किवा समकक्ष पदवी किवा ऑलिम्पिक किवा पॅरा ऑलिम्पिक किवा आशियाई क्रीडा विश्व स्पर्धा विश्व अजिंक्यापात स्पर्धेत सहभाग आणि कोचिंग मधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम किवा द्रोणाचार्य पुरस्कार विजेता इ. पात्रता आवश्यक आहे.
वयाची अट – 01 फेब्रुवारी 2026 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST -05 वर्षांची सूट, OBC -03 वर्षांची सूट]
फी –
- General/OBC – 2500 /- रु
- SC/ST/EXsm/महिला – 2000 /- रु
पगार – 35,000 ते 1,12,400 रु प्रती महिना
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
महत्वाच्या तारखा
| अर्ज सुरु झालेली तारीख | 27 मार्च 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 21 एप्रिल 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक
How To Apply ?
- अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात एकदा वाचून घ्यावी आणि मगच या भरतीसाठी चा अर्ज भरावा.
- या भरतीसाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता, खेळातील विशेष पात्रता, अनुभव ई सर्व माहिती जाहिरात मध्ये दिलेली आहे ती माहिती वाचा आणि मग या भरतीसाठी अर्ज करा.

- फॉर्म पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. बाजूच्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपण अर्ज करायच्या लिंक वर जाऊ शकता.
- अर्ज भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती चेक करून मगच फी भरण्यासाठी ची प्रोसेस करावी.
- फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड ई चा अवलंब करू शकता.
- फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची एक प्रिंट आपण स्वताजवळ ठेवावी. जेणेकरून नंतर आपल्याला याचे प्रवेशपत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- अधिक माहितीसाठी किवा आपल्या कोणत्याही तक्रारींसाठी जाहिरात मध्ये दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर किवा टोल फ्री नंबर वर संपर्क साधा.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपण नोकरीबघा च्या Whattsapp ग्रुप ला भेट द्या. अथवा आपल्या युटूब वर भेट द्या.
Sai Bharti 2026 या भरतीसाठी ची शेवटची तारीख ?
21 एप्रिल 2026 हि शेवट तारीख असणार आहे.
Sai Bharti 2026 या भरतीचे अर्ज सुरु होण्याची तारीख ?
27 मार्च 2026
Sai Bharti 2026 ची जाहिरात कोठे बघायला मिळेल.
Nokaribagha.com वर आपण हि जाहिरात बघू शकता.
Sai Bharti 2026 या भरती चा अर्ज भरण्यासाठी आपण कोणकोणते पुरस्कार घेतले असावेत ?
ऑलिम्पिक किवा पॅरा ऑलिम्पिक किवा आशियाई क्रीडा विश्व स्पर्धा विश्व अजिंक्यापात स्पर्धेत सहभाग आणि कोचिंग मधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम किवा द्रोणाचार्य पुरस्कार विजेता