Punjab And Sind Bank LBO Bharti 2026 : पंजाब आणि सिंध बँकेत 1000 जागांसाठी नोकरीची संधी

Punjab And Sind Bank LBO Bharti 2026 – आपल्या सर्वांसाठी Banking Jobs मध्ये मोठी अशी भरती निघालेली आहे पंजाब आणि सिंध बँकेमध्ये 1000 जागांसाठी नोकरीची संधी त्यामध्ये लोकल बँक ऑफिसर हे पद असणार आहे आणि आपल्याजवळ फक्त पदवी असेल आणि कोणत्याही बँकेमध्ये काम केलेल्या अनुभव असेल तर तुम्ही देखील ही नोकरी मिळवू शकता यामध्ये आपल्याला पगार हा साधारण 62000 ते 85,000 रुपये इतका मिळणार आहे खाली दिलेली माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.

Punjab And Sind Bank LBO Bharti 2026, Punjab & Sindh Bank Jobs 2026, Banking Jobs

थोडक्यात

पदाचे नावलोकल बँक ऑफिसर
एकूण पदसंख्या1000 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख31 मार्च 2026
अर्जाची शेवटची तारीख31 मार्च 2026
पगार 62,000 – 85,920 रु प्रती महिना

जाहिरात क्र – नमूद नाही

एकूण पदसंख्या – 1000 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1लोकल बँक ऑफिसर1000
एकूण1000

शैक्षणिक पात्रता (Punjab And Sind Bank LBO Bharti 2026 Educational Qualifications)

  • i) कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक ii) कोणत्याही बँकेत अधिकारी म्हणून 18 महिने अनुभव आवश्यक

वयाची अट  – 01 मार्च 2026 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

फी

  • General/OBC/EWS – 850 /- रु
  • SC/SC/PWD – 100 /- रु

पगार  – 62,000 – 85,920 रु प्रती महिना

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा (Punjab And Sind Bank LBO Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख31 मार्च 2026
अर्जाची शेवटची तारीख20 एप्रिल 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Punjab And Sind Bank LBO Bharti 2026 Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • या भरतीसाठी अर्ज करताना आपल्याला सर्वात पहिल्यांदा वरती दिलेली जाहिरात वाचायची आहे जेणेकरून जाहिरातीमध्ये आपल्याला पदाची संख्या पदाचे नाव तसेच जातीनिहाय एकूण पदे अशी सर्व माहिती मिळून जाईल.
  • सर्व माहिती वाचल्यानंतर आपण सोबत दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करून आपण या भरतीसाठी चा अर्ज करू शकता.
  • Apply Online या लिंक वर क्लिक करून आपण या भरतीची प्रोसेस चालू करू शकता.
  • सदरची ही भरती ही पूर्णपणे IBPS मार्फत होणार आहे. त्यामुळे या भरतीसाठी आपल्याला कोणतीही कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्याची गरज नाही आहे. आपल्याला हा फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती भरून मगच या फार्म ची सुरुवात करायची आहे.
  • फॉर्म मध्ये स्वयंघोषणापत्र आपल्या डाव्या हाताचा अंगठा आणि फोटो व सही इत्यादी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरलेली खात्री करून मगच आपण याची फी भरण्याची प्रोसेस करू शकता.
  • फी भरून झाल्यानंतर आपल्या भरलेल्या फॉर्म ची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे आहे जेणेकरून नंतर प्रवेश पत्र डाऊनलोड करताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • फॉर्म भरताना आपल्याला कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक मदतीसाठी जाहिरातीमध्ये ई-मेल आयडी व मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर ती संपर्क साधा.
  • अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वरती मिळवण्यासाठी आपल्या नोकरी बघा या ग्रुपला किंवा टेलिग्राम चैनल ला अवश्य भेट द्या.
WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment