Pune Mahanagarpalika Bharti 2026 – पुणे महानगरपालिकेच्या या भरतीमध्ये आपल्याला ज्युनियर अर्बन डिझायनर आणि सीनियर अर्बन जनरल या पदासाठी तब्बल 1,25,000 रुपये प्रति महिना इतका पगार मिळणार आहे. 100% तुम्ही या भरतीसाठी अर्ज करा आणि वर्षाला 12 ते 15 लाख रुपये पर्यंत पगार घ्या. संपूर्ण फॉर्म ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे. त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि अर्ज डाऊनलोड करून 01 एप्रिल 2026 दुपारी 4 च्या अगोदर भरा.
शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण इतर सर्व संबंधित माहिती आपल्याला खालील जाहिरात पहा या पर्यायावर ती मिळेल.
Pune Mahanagarpalika Bharti 2026, Pune Jobs 2026
थोडक्यात
| पदाचे नाव | ज्युनियर अर्बन डिझायनर, सिनियर अर्बन डिझायनर |
| एकूण पदसंख्या | 09 पदे |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 20 मार्च 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 01 एप्रिल 2026 |
| पगार | 1,00,000 ते 1,25,000 रु प्रती महिना |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी |
| अर्जाची पद्धती | ऑफलाईन |
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पदसंख्या – 09 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | ज्युनियर अर्बन डिझायनर, सिनियर अर्बन डिझायनर | 09 |
| एकूण | 09 |
शैक्षणिक पात्रता (Pune Mahanagarpalika Bharti 2026 Educational Qualifications)
- ज्युनियर अर्बन डिझायनर – i) B.Arch/B.Plan & Master Digree In Urban Design ii) 05 वर्षांचा अनुभव आवश्यक
- सिनियर अर्बन डिझायनर – i) B.Arch/B.Plan & Master Digree In Urban Design ii) 10 वर्षांचा अनुभव आवश्यक
वयाची अट – नमूद नाही (जाहिरात पहा)
फी – फी नाही
पगार – 1,00,000 ते 1,25,000 रु प्रती महिना
नोकरीचे ठिकाण – पुणे (महानगरपालिका)
अर्जाची पद्धत – ऑफलाइन
हि नोकरी बघितली का ? महाराष्ट्रात 271 जागांसाठी मोठी भरती, लगेच करा अर्ज
अर्ज करण्यासाठी कागदपत्रे घेऊन जाण्याचा पत्ता – चीफ इंजिनियर ऑफिस, रस्ते विभाग, दुसरा मजला , पुणे महानगरपालिका ऑफिस शिवाजीनगर.
निवड प्रक्रिया – हि निवड प्रक्रिया पूर्ण पणे आपल्या मार्क्स (मेरीट) आणि मुलाखत या वर आधारित असणार आहे. (संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा)
महत्वाच्या तारखा (Pune Mahanagarpalika Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 20 मार्च 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 01 एप्रिल 2026 दुपारी ४ वाजेपर्यंत |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (Pune Mahanagarpalika Bharti 2026 Important Links)
12 वी नंतर करियर पर्याय ?
How To Apply ?
- या भरतीचा फॉर्म पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे पण हा फॉर्म जरी ऑफलाइन असला तरी आपल्याला सर्व माहिती ही मध्येच मिळणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाहिरात वाचायचे आहे आणि मगच या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी घ्यायचा आहे.
- फॉर्म मध्ये कोणत्याही प्रकारचे चुका न करता हा फॉर्म भरावा.
- फॉर्म मध्ये विचारलेले सर्व माहिती आपली शैक्षणिक पात्रता, सोबत विचारलेली सर्व कागदपत्रे इत्यादी माहिती व्यवस्थित भरावी.
- फॉर्म ऑफलाईन असल्यामुळे वरती अर्ज पाठवण्याचा पत्ता दिला आहे पत्त्यावर ती आपला अर्ज वेळेअगोदर पाठवावा.
- फॉर्म मधील इतर कोणत्याही माहितीसाठी आपण जाहिरात मध्ये दिलेल्या नंबर वर संपर्क साधू शकता.