PGCIL Apprentice Bharti : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1027 जागांसाठी भरती..  

PGCIL Apprentice Bharti : The Power Grid Corporation of India Limited 1027 पदांसाठी भरती होणार आहे यामध्ये आयटीआय अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस, ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा, CMR एक्झिक्यूटिव्ह, सेक्रेटरी असिस्टंट, राज भाषा असिस्टंट, लायब्ररी प्रोफेशन असिस्टंट, या सारख्या बऱ्याचशा पदांची भरती होणार आहे. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे. आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2024 ही आहे. PGCIL Apprentice Bharti, Recruitment of Officer Trainee (Law)

PGCIL Apprentice Bharti 

जाहिरात क्र

एकूण पदसंख्या – 1027

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रट्रेड / पदाचे नावपद संख्या
1ITI अप्रेंटीस (Electrical) 
2डिप्लोमा अप्रेंटीस ( Electrical)
3डिप्लोमा अप्रेंटीस (Civil)
4पदवीधर अप्रेंटीस ( Electrical)
5पदवीधर अप्रेंटीस (Civil)
6पदवीधर अप्रेंटीस (Electronics/Telecommunication)
7पदवीधर अप्रेंटीस (Computer Science)
8ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा1027
9HR एक्झिक्युटिव्ह 
10सेक्रेटेरियल असिस्टंट
11CSR एक्झिक्युटिव्ह
12लॉ एक्झिक्युटिव्ह
13PR असिस्टंट
14राजभाषा असिस्टंट
15लाइब्रेरी प्रोफेशन असिस्टंट
 एकूण1027

PGCIL Apprentice Bharti Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र. – 1 – ITI ( Electrical)
  • पद क्र. – 2 – इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical)
  • पद क्र. – 3 – इंजिनिअरिंग डिप्लोमा ( Civil)
  • पद क्र. – 4 – B.E/ B.Tech /B.sc.Engg ( Electrical)
  • पद क्र. – 5 – B.E/ B.Tech /B.sc.Engg (Civil)
  • पद क्र. – 6 – B.E/ B.Tech /B.sc.Engg (Electronics / Telecommunication)
  • पद क्र. – 7 – B.E/ B.Tech /B.sc.Engg ( Computer Science)
  • पद क्र. – 8 – डिप्लोमा ( Modern Office Management & Secretarial Practice / Modern Office Practice / Modern Office Practice Management / Office Management  & Computer Application )
  • पद क्र. – 9 – MBA (HR) / PG डिप्लोमा ( Personnel Management / Personnel Management & Industrial Relation)
  • पद क्र. – 10 – सामाजिक कार्य (MSW) किवा ग्रामीण विकास / व्यवस्थापन पद्युत्तर पदवी.
  • पद क्र. – 11 – i) 10 वी पास ii) स्टेनोग्राफी/सचीवीय/व्यावसायिक सराव/आणि मुलभूत संगणक अनुप्रयोग
  • पद क्र. – 12 – विधी पदवी (LLB)
  • पद क्र. – 13 – BMC/BJMC/B.A (Journalism & Mass Comm.)
  • पद क्र. – 14 – B.A 9 (Hindi)
  • पद क्र. – 15 – BLIS

PGCIL Apprentice Bharti वयाची अट – अर्जदाराचे वय हे किमान 18 वर्षे असावे.

फॉर्म फी –  

फी नाही.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत   

पगार – नियमानुसार

अर्ज करणेची पद्धत – ऑनलाईन

PGCIL Apprentice Bharti Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख20 ऑगस्ट 2024
अर्ज करणेची शेवटची तारीख08 सप्टेंबर 2024

हि भरती आवश्यक पहा..बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी भरती

PGCIL Apprentice Bharti Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.
pgcil apprentice bharti
How To Apply ?
  • सर्वप्रथम आपल्या ईमेल आयडीवर आपला मोबाईल नंबर देऊन आपण नवीन रजिस्ट्रेशन करून घ्यावे.
  • दिलेला नंबर व ईमेल आयडी हे कायमस्वरूपी चालू असतील व राहतील अशा स्वरूपाचे द्यावे जेणेकरून आपल्याला यानंतरची सर्व माहिती या ईमेल आयडी व मोबाईल नंबर वरती मिळेल.
  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती खरी व बरोबर टाकावी आपले मार्क्स त्याची टक्केवारी हे दोन वेळा बघून मगच टाकावेत जेणेकरून त्यामध्ये चुका व्हायला नकोत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर त्याला लागणारा फोटो व सही हे व्यवस्थित स्कॅन करून त्या साईज मध्ये अपलोड करावेत.
  • आपला युजर आयडी व पासवर्ड हा लिहून ठेवा जेणेकरून आपल्याला हॉल तिकीट डाउनलोड करताना कोणतेही अडचण येणार नाही.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर या फॉर्मला कोणतीही फी नसले कारणाने आपला फॉर्म सबमिट होईल सबमिट झाल्यानंतर त्याची एक प्रत काढून आपल्याजवळ ठेवावी.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी वरती दिलेल्या जॉईन व्हा या बटणावर क्लिक करून आपल्या नोकरी भागाच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही आठ सप्टेंबर 2024 आहे. तत्पूर्वी आपण आपले अर्ज भरून घ्यावेत.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेल्या जाहिरात पहा या लिंक वर क्लिक करून आपण अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ही जाहिरात बघू शकता.

Leave a Comment

तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादामध्ये तुपाऐवजी जनावरांची चरबी…चंद्राबाबू लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झाला आहे. पैसे कधी मिळणार.. लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केला आहे..पण पैसे कधी मिळणार ? या नोकरीसाठी स्टेट बँक देत आहे. 60 लाख रुपये वार्षिक पगार… बँक ऑफ बडोदा: आकर्षक पगार आणि फायदे असलेली नोकरी..