Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 – फक्त इंजिनियर्स अर्ज करू शकतात अशी भरती निघालेली आहे. पुण्यामध्ये (Jobs In Pune ) रोड ऑर्डनन्स फॅक्टरी आहे. त्या फॅक्टरीमध्ये 14 जागांसाठी इंजिनियर पदासाठी नोकरीची संधी आलेली आहे. पदवीधर किंवा डिप्लोमा प्रोजेक्ट इंजीनियर या पदासाठी अर्ज करू शकतात. यामध्ये आपल्याला स्फोटके तयार करणाऱ्या कारखान्यांमधून पदवी मिळाली पाहिजे. अनुभवाची अट नाही पण वरील सर्व माहिती आणि ही कागदपत्रे आपल्याला लागतील संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात पहा.
Ordnance Factory Dehu Road Bharti 2025
जाहिरात क्र – 1914/OFDR/02/Tenure Based/Project Engineer/2025
एकूण पद्संख्या – 14 पदे
पदाचे नाव व तपशील –
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | पदवीधर / डिप्लोमा प्रोजेक्ट इंजिनियर | 14 |
| एकूण | 14 |
Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- MIL ग्रुप ऑफ फॅक्टरिज किवा दारुगोळा / स्फोटके तयार करणाऱ्या कारखान्यांमधून पदवी / डिप्लोमा अप्रेंटीसशीप आणि BE/B.Tech/ डिप्लोमा (Chemical/IT/Civil)
वयाची अट – 03 ऑक्टोंबर 2025 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 सूटOBC – 03 वर्षे सूट ]
नोकरीचे ठिकाण – देहू रोड पुणे
फी – फी नाही
पगार (Salary)

अर्जाची पद्धत – ऑफलाईन (Pune Jobs)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Chief General Manager, Ordnance Factory Dehuroad A Unit Of Munitions India Limited, Gov of India Enterprises, Ministry Of Defence, Dist. Pune (Maharashtra) Pin – 412 101
Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
| अर्ज सुरु झालेली तारीख | 11 सप्टेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 03 ऑक्टोंबर 2025 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
| जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
| ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज ?
- सदरची भरती ही इंजिनियर या पदासाठी असल्यामुळे आपण पण सगळ्यात पहिल्यांदा ही जाहिरात वाचून घ्या आणि त्या जाहिरात वाचून झाल्यानंतर आपण जर याच्या शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करत असाल तरच आपण हा अर्ज भरू शकता अन्यथा आपल्याला अर्ज भरता येणार नाही.
- अर्ज भरण्यापूर्वी लागणाऱ्या आवश्यक डॉक्युमेंट्सची यादी बनवा आणि त्यामध्ये आपल्याला जे कागदपत्र जमा करायचे आहेत स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. ही सर्व कागदपत्रे आपल्याला ऑफलाइन पद्धतीने झेरॉक्स काढून त्याच्यावरती सेल्फ टेस्ट करून अर्ज पाठवण्याचा पत्ता आपण वरती दिलाय त्याच्यावरती पाठवायचे आहेत.
- त्यानंतर अर्जाची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2025 असल्यामुळे त्याच्यापूर्वी आपला अर्ज हा दिलेल्या पत्त्यावरती पोहोचला पाहिजे.
- अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावं काही तांत्रिक मदतीसाठी अधिकृत वेबसाईट वरती भेट द्या.
- सदर चार्ज झाला कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात आलेली नसल्यामुळे आपल्याला या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची फी भरायची नाही आहे.
- अर्ज भरून झाल्यानंतर आपल्याला वर दिलेल्या पत्त्यावरती बाय पोस्ट आपला फॉर्म व सर्व कागदपत्रे पाठवायचे आहेत फॉर्मच्या अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.
- तब्बल 132 जागांसाठी कोचीन शिपयार्ड मध्ये नोकरीची संधी.. फक्त पदवीधर करू शकतात अर्ज.. Cochin Shipyard Bharti 2025
- अखेर GMC मिरज चे प्रवेशपत्र LIVE झाले आहेत. गट ड प्रवर्गासाठी घेण्यात येणारी परीक्षा, प्रवेशपत्र असे करा डाउनलोड, GMC Miraj Hall Ticket Download
- Bank Of India Apprentice Bharti 2026 : बँकेत नोकरी ते हि 500 जागांसाठी.. लवकर अर्ज करा
- NMMC Bharti 2025 : 132 जागांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी
- BSF Sports Quota Bharti 2025 : सीमा सुरक्षा दलामध्ये 549 जागांसाठी नोकरीची संधी