Ordnance Factory Bhandara Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 94 जागांसाठी डेंजर बिल्डिंग वर्कर या पदासाठी भरती होत आहे. यामध्ये 19,000 प्रती महिना पगार देखील आपल्याला मिळणार आहे, आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2024 ही आहे.
Ordnance Factory Bhandara Bharti 2024
जाहिरात क्र – GA/hire/AOCP/152/03/2024
एकूण पदसंख्या – 94 जागा
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | कार्यकाळ आधारित DBW (डेंजर बिल्डींग वर्कर) | 94 |
एकूण | 94 |
Ordnance Factory Bhandara Bharti 2024 Educational Qualifications –
शैक्षणिक पात्रता
- AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी प्रशिक्षणार्थी ज्यांना ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशिक्षण / लष्करी दारूगोळा आणि स्फोटकांच्या निर्मिती आणि हाताळणीचा अनुभव आहे. आणि पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या आयुध कारखान्यांमध्ये प्रशिक्षण घेतलेले AOCP ट्रेडचे एक्स-ट्रेड अप्रेंटिस.
वयाची अट – 11 जुलै 2024 रोजी 18 ते 35 वर्षे
- [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
Form Fees
फी नाही.
नोकरी ठिकाण – भंडारा
पगार – 19,900 + DA ( Dearness Allowance)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Chief General Manager, Ordnance Factory Bhandara District- Bhandara Maharashtra Pin Code – 441 906
Ordnance Factory Bhandara Bharti 2024 Important Dates
महत्वाच्या तारखा –
Application Form Starting Date | 05 नोव्हेंबर 2024 |
Last Date Of Application | 23 नोव्हेंबर 2024 |
Ordnance Factory Bhandara Bharti 2024 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात ( PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करणेसाठी | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
नोकरीबघा Whattsapp Group | जॉईन व्हा. |
वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.
HOW TO APPLY ?
- सदर भरती हि ऑफलाईन पद्धतीने होणार असून वरती दिलेल्या जाहिरात पाहा च्या PDF मध्ये पण नंबर 7 वर या भरतीचा अर्ज आहे.
- त्या अर्जाची प्रिंट काढून तो अर्ज पेनाने भरून वरती दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. तेव्हाच आपला अर्ज ग्राह्य धरण्यात येईल अन्यथा आपला अर्ज घेतला जाणार नाही.
- फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी. चुकीची माहिती भरल्यास होणार्या नुकसानीस आपण स्वत कारणीभूत असणार आहात.
- त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
- अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
- अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
- अर्ज करणेची शेवट तारीख हि 23 नोव्हेंबर 2024 हि असणार आहे.