NTPC Bharti 2026 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ली. मध्ये इंजिनियर पदासाठी नोकरीची संधी

NTPC Bharti 2026 – इंजिनिअरिंग शैक्षणिक पात्रता असेल तर आपण देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता आणि तब्बल 1,50,000 /- रुपये पर्यंतचा पगार मिळवू शकता. 60% गुणांसह खालील कोणत्याही ट्रेडमध्ये आपल्याला जर B.E / B.Tech झाला असेल तर तुम्ही देखील या नोकरीसाठी अर्ज करू शकता. आणि आपल्या हक्काची ही सरकारी नोकरी मिळवू शकता.

NTPC Bharti 2026, NTPC Recruitment 2026, Jobs In NTPC, 2026 Jobs, Jobs After BE

थोडक्यात

पदाचे नावइंजिनियर
एकूण पदसंख्या25 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख12 मे 2026
अर्जाची शेवटची तारीख25 मे 2026
पगार  50,000 ते 1,60,000 रु प्रती महिना
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
अर्ज करण्याची पद्धतीऑनलाईन

जाहिरात क्र – 06B-/26

एकूण पदसंख्या – 25 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1इंजिनियर (Contract & Materials)25
एकूण25

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • ६० % गुणांसह BE/TECH/(Electrical/Electronics/Mechanical/Production/Instrumentation/Civil) ii) 04 वर्षाचा अनुभव आवश्यक

वयाची अट  – 25 मे 2026 रोजी ३32 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षांची सूट, OBC – 03 वर्षांची सूट]

फी –

  • General/OBC/EWS – 500 /- रु
  • SC/ST/PWD/EXSM – फी नाही

पगार  (Salary) – 50,000 ते 1,60,000 रु प्रती महिना

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)

अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख12 मे 2026
अर्जाची शेवटची तारीख25 मे 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • अशाच नोकरीच्या संधी रोजच्या रोज साठी येत असतात आणि या संधीचा फायदा घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नोकरी बघा चा ग्रुप जॉईन करा.
  • या भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला सर्वात पहिल्यांदा संपूर्ण जाहिरात वाचायचे जे आपल्याला वरती दिलेल्या जाहिरात पहा या  पर्यायावर मिळेल.
  • संपूर्ण जाहिरात वाचल्यानंतर आपल्याला असे समजेल की पण संपूर्ण 25 जागांसाठी ही भरती असणार आणि यामध्ये इंजीनियर या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे शैक्षणिक पात्रता दिलेली आहे ती शैक्षणिक पात्रता जर आपण पूर्ण करत असाल तरच या भरतीचा फॉर्म भरा अन्यथा आपण हा फॉर्म भरला नाही तरी चालेल सोबतच आपल्याजवळ चार वर्षांचा अनुभव पाहिजे मगच आपण महिना 1,50,000 /- रुपये इतका पगार घेऊ शकता..
  •  संपूर्ण फॉर्म भरण्यासाठी आपल्याला अर्ज करा पर्यावर क्लिक करायचे त्यानंतर आपण नवीन रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करून या भरतीचा फॉर्म भरण्याची प्रोसेस करू शकता.
  •  फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती कागदपत्रे हे अचूक आणि बरोबर द्यावे जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव आपला फॉर्म निकाली काढला जाणार नाही.
  •  फॉर्ममध्ये भरलेली माहिती अचूक आहे याचे पडताळणी करून मगच आपण या भरतीच्या फॉर्मसाठी ची फी भरायची प्रोसेस करावी फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इथे तिचा अवलंब करू शकता.
  •  फी भरून झाल्यानंतर देखील आपण भरलेल्या फॉर्मची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी सोबतच त्याच्या आयडी पासवर्ड देखील ठेवावा जेणेकरून नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना आपल्याला त्याची माहिती वापरता येईल.

NTPC Bharti 2026 Minimum Qualifications ?

Any B.E/ B.Tech Degree Holder Apply For this Job.

NTPC Bharti 2026 Forms Starting Date ?

12 मे 2026

NTPC Bharti 2026 Exam Date ?

Exam Date Not Declared.

NTPC Bharti 2026 Official Website ?

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment