NTPC Bharti 2026 – 40% गुणांसह जर BE/B.TECH आपण पण केला असेल तर असिस्टंट एक्झिक्यूटिव्ह ऑपरेशन्स (Assistant Executive Operations) या पदांसाठी नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन मध्ये नोकरीची संधी आपल्याला आलेली आहे. यामध्ये आपण अर्ज करून खूप चांगल्या अशा प्रकारची नोकरी मिळवू शकता. अधिक माहितीसाठी खाली दिलेली सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.
NTPC Bharti 2026, NTPC Recruitment 2026, NTPC Jobs 2026, NTPC Officer Jobs 2026
| पदाचे नाव | असिस्टंट एक्झिक्युटीव (ऑपरेशन) |
| एकूण पदसंख्या | 250 पदे |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 23 एप्रिल 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 07 मे 2026 |
| पगार | जाहिरात पहा |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी |
| अर्ज करण्याची पद्धती | ऑनलाइन |
जाहिरात क्र – 05/26
एकूण पदसंख्या – 250 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | असिस्टंट एक्झिक्युटीव (ऑपरेशन) | 250 |
| एकूण | 250 |
शैक्षणिक पात्रता (NTPC Bharti 2026 Educational Qualifications)
- i) 40 % गुणांसह B.E/ B.Tech (Mechanical / Electrical) ii) 01 वर्षाचा अनुभव आवश्यक
वयाची अट – 07 मे 2026 रोजी 35 वर्षांपर्यंत (SC/ST – 05 वर्षाची सूट, OBC – 03 वर्षाची सूट)
फी –
- General/OBC/EWS – 500 /- रु
- SC/ST/PWD/EXSM/ – फी नाही
पगार (Salary) – जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)
अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)
महत्वाच्या तारखा (NTPC Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 23 एप्रिल 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 07 मे 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (NTPC Bharti 2026 Important Links)
How To Apply ?
- NTPC Bharti 2026 या भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जाहिरात वाचायचे जाहिरातीमध्ये संपूर्ण डिटेल्स आणि आपल्याला तपशीलवार माहिती दिलेली आहे ती माहिती वाचा आणि मगच या भरतीसाठी चा अर्ज भरा.
- वरती फॉर्म भरण्यासाठी अर्ज करा अशी लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करायचं आणि आपल्याला या भरतीसाठी चा अर्ज भरायचा आहे.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला आपण ज्या प्रवर्गातून येतोय त्या प्रवर्गाला अनुसरून जी फी ची रक्कम दिली आहे ती फी ची रक्कम भरायची आहे ती भरताना आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
- . फॉर्मची फी भरून झाल्यानंतर आपल्याला आपण भरलेल्या अर्जाची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे आहे.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वरती मिळवण्यासाठी आपल्या नोकरी बघायचा व्हाट्सअप ग्रुप अगदी नि शुल्क जॉईन करा.
- या भरती संदर्भातील अधिक व तपशील वार माहितीसाठी जाहिरातीमध्ये दिलेल्या टोल फ्री नंबर वरती संपर्क साधा.